Dehachiye Gunti (देहाचिये गुंती)-Anjali Soman Marathi Book katha-kadambari (Novel) Continetal

Original price was: ₹400.00.Current price is: ₹360.00.

Author           :   Anjali Soman  

Edition          :    3 ed 

Language    ‏  :    Marathi

ISBN               :    2681

Publisher      :    Continental Prakashan

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Dehachiye Gunti (देहाचिये गुंती)-Anjali Soman Marathi Book katha-kadambari (Novel) Continetal

‘लैगिंकता’ (सेक्स) हे जीवनातले एक सुंदर वास्तव. पण त्याकडे नकारात्मक दृष्टीने बघितले जाते. तुच्छता दाखवली जाते. ‘सेक्स’ बद्दलचे अज्ञान घालविण्याची तयारी नसतेच. देह आणि मन यांचे सूर जुळले तर हे संबंध विलक्षण आनंददायी होतात. अन्यथा क्लेश अन् दुःख. लैंगिकताविषयक गूढ गहिऱ्या संबंधांचा वेध ‘देहाचिये गुंती….’ या कादंबरीत घेतला आहे. परमानंद या गुरुभोवती केंद्रित झालेली ही कादंबरी अन्य व्यक्तिरेखांच्या माध्यमातून उलगडत जाते.

दोन महत्त्वाच्या स्त्रीकेंद्री कादंबऱ्या लिहिल्यानंतर अंजली सोमण यांनी ‘देहाचिये गुंती….’ या कादंबरीत ‘लैंगिकता’ (सेक्स) या धाडसी विषयाला स्पर्श केला आहे. अवघड घाटातील निसरड्या वाटेवरून प्रवास करतानाही त्यांनी अभिरुचीच्या मर्यादा ओलांडलेल्या नाहीत.

प्रत्येकाने वाचलीच पाहिजे अशी एक चिंतनशील पण मनाला भिडणारी कादंबरी !

Available at Ksagar Book Centre  on www. ksagaronline.com

 call on 9545567862 /02024453065

Additional information
Language
Publication House
Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.