General Science-Sachin Bhaske State Service Prelim + Main,Group B And C
General Science-Sachin Bhaske State Service Prelim + Main,Group B And C Original price was: ₹650.00.Current price is: ₹455.00.
Back to products
TCSIBPS Exam Guide (Marathi) Team Ignite
TCS/IBPS Exam Guide (Marathi) Team Ignite Original price was: ₹599.00.Current price is: ₹449.00.

Bharatacha Bhugo (भारताचा भूगोल) Book-Deepak Baviskar, Dilip Patil Deepstambha

Original price was: ₹650.00.Current price is: ₹520.00.

Author        :        Deepak Baviskar , Dilip Patil

Edition        :       4 ed 2025

ISBN             :      9788196380038

Language ‏   :      Marathi

Publisher ‎   :      Deepstambha Prakashan / दीपस्तंभ प्रकाशन

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

Bharatacha Bhugo (भारताचा भूगोल) Book-Deepak Baviskar, Dilip Patil Deepstambha

मनोगत…

विद्यार्थी मित्रहो, नमस्कार

. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षामधील भूगोलाचे वाढते महत्व लक्षात घेतात प्रत्येक आवृतीगनिक अद्यावत भौगोलिक पढ़ामोडी, अद्यावत आकडेवारी व नव्याने अभ्यासक्रमात समाविष्ट करुयात येणारे सर्वच घटक अंतर्भाव करण्याचा प्रयत्न आपण आजपर्यंत करीत आलेलो आहेत. या आवृत्तीत देखील आपण नव्याने भारत पर्यटन या प्रकरणाचा समावेश केलेला आहे व २०२५ च्या विविध विभागांच्या अहवालाचा आढावा घेऊन अद्यावत माहिती भारताच्या भूगोलाच्या चौथ्या आवृत्तीत देत आहोत. आतापातिच्या पुस्तकांना आपण दिलेल्या प्रतिसादाप्रमाणेच आपणार ही आवृत्ती देखील निशिमा आवडेल व आपल्या अपेक्षांवर खरी उतरेल ही अपेक्षा….

मित्रहो भूगोल हा विषाच्या निर्मितीपासून सुरू होतो एखाद्या देशाचा राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व ऐतिहासिक परिस्थती अथवा विकारा समजून घ्यायधा असेल तर त्या प्रदेशाधा भूगोल समजावून घेणे खूप महत्वाचे असते, कारण त्या-त्या प्रदेशाच्या भौगोलिक घडामोडींचा प्रभाव या सर्वांबर पहत असतो. भारताच्या बाबतीत उदाहरण द्यायचे झाले तर भारतीय सस्कृतीचा उदय हा सिंधू, नदीच्या खोन्यात विकसित झालेली संस्कृती म्हणून केला जातो. भारताच्या भूगोलाचा अभ्यास करताना देखील जर आपण एका विशिष्ट क्रमबद्ध पद्धतीने केला तर तो निश्तिय समजण्यास सोपा जातो, तुम्हाला कुठल्याही परीक्षेत खात्रीशीररित्या अधिकचे मार्क्स मिळवून देतो जसे सर्वप्रथम राजकीय भूगोल त्यानंतर प्राकृतिक रचना भूगर्भरचना, नदीप्रणाली या बाबींचा अभ्यास करावा कारण एखाद्या देशाच्या हवामानावर वरील तीनही बाबीचा प्रभाव पडतो म्हणून त्यानतर हवामान या प्रकरणाचा अभ्यास करावा, प्राकृतिक रचना व हुकमान या दोन्ही बाबींचा प्रभाव तेथील मूदा, कृषी व वनांवर होतो म्हणूनच हवामानानंतर क्रमाने हे घटक अभ्यासणे गरजेचे आहे तर उद्योगधंद्यांचा विकास हा पृषी व वनसंपत्तीवर अवलंबून असतो, त्याचप्रमाणे देशातील एखाद्या भागातील वाहतूक व्यवस्थेचा विकास हा तेथील उद्योगधंद्यांवर देखील अवलंबून असतो किया उद्योगधंद्यांचा विकास हा त्या भागातील वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून असतो आणि म्हणून या क्रमबद्ध पद्धतीनेच आपण भारताचा भूगोल अभ्यासाला हवा म्हणजे तो निकित समजतो. भूगोलाच्या बाबतीत असे म्हटले जाते की भूगोल हा ने बदलगारा घटक आहे आणी ते खरेही आहे, परंतु परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर भूगोलातील साधारणता ३०% भाग हा अद्यावत होत असतो जसे की, नवनवीन निर्माण होणारी राज्य, जिल्हे, प्रशासकीय विभाग अथवा रचना, भूरूप शास्त्रासंबंधी नवीन संशोधन अथवा अभ्यास, हवामान विषय बदल, कृषि उत्पन्नाची नवीन आकडेवारी, जमीन गणना, पशुगणना, यन अहवाल, उद्योग विषयक नवनवीन जाहीर होणारी धोरणे, नवीन राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे मार्ग, बंदरांचा विकास, लोकसंख्या विषयक धोरण व स्थलातर विषयक बाबी या बाबतची अद्ययावत माहिती परीक्षेच्या दृष्टीने अभ्यारणे अतिशय महत्त्वाचे असते आणि म्हणूनच प्रत्येक आवृत्तीमध्ये या सर्व बार्बीचा समावेश करीत असतो.

मी सर्वप्रथम दीपस्तंभचे मा. यजुर्वेद्र महाजन सर यांचे आभार व्यक्त करतो ज्यांनी सतत आम्हाला उत्तम उत्तम कार्य करण्याची प्रेरणा दिली व एक चांगले पुस्तक आमच्याकडून तयार करून घेतले, या पुस्तका करता मला प्रोत्साहन व वेळोवेळी मार्गदर्शन करणारे प्रा. चिंचोले सर, डॉ. किरण देसले, श्री. जयदीप पाटील, माझे सहलेखक श्री. दिलीप पाटील, माझे मित्र सुनील वाणी, योगेश जडे व दीपस्तंभ परिवारातील सर्व सहकारी यांना मनपूर्वक धन्यवाद, आम्ही मांडलेल्या प्रत्येक कल्पनेला तुमच्यापर्यंत पोहोचवणारे माझे मित्र दीपस्तंभ प्रकाशनाचे प्रमुख श्री. जगदीश महाजन व त्यांची संपूर्ण टीम यांचे मनःपूर्वक आभार माझे प्रेरणास्त्रोत आई व दादा सर्व क्षेत्रात मला अनमोल मार्गदर्शन व साथ देणारे माझे ज्येष्ठ बंधू प्रा. मनिष बाविस्कर, वहिनी सौ. अनिता बाविस्कर, माझ्या पुस्तक लिखाणात सहाय्य करणारी, प्रोत्साहन देणारी माझी अधांगिनी सौ. स्मिता व या प्रवासात सोबत असणारे चि. सौरभ, कु. श्रेया व चि. आदित्य या सर्वांचे मनःपूर्वक आभार, कल्पनेतील पुस्तक सत्यात उतरविणारे इमेज क्रिएशनचे श्री. अमोल महाजन व त्याची संपूर्ण टीम या सर्वांचे मनःपूर्वक आभार.

आपणा सर्वांना आगामी परीक्षांकरीता खूप खूप शुभेच्छा….!

– दीपक बाविस्कर

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com

or call on 9545567862 /02024453065

Additional information
Publication House

Language

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.