

Declutter Your Mind डिक्लटर युअर माइंड S.J.Scott, Barrie Davenport
₹250.00 Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00.
Author : S.J. Scott, Barrie Davenport
Edition : 1st 2023
Language : Marathi
Publisher : Jaico Publishing House
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Declutter Your Mind डिक्लटर युअर माइंड
एस.जे. स्कॉट, बेरी डेवनपोर्ट
आपण सगळेच कधी न कधीतरी नकारात्मक विचारांचा अनुभव घेत असतो. मात्र जर तुम्हाला वरचेवर या विचारांनी भारावून गेल्यासारखे वाटत असेल तर तुम्हाला तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीचे जवळून परीक्षण केले पाहिजे.
डिक्लटर युअर माइंड या पुस्तकात तुम्हाला जागरूक तसेच अधिक काळजीपूर्वकपणे काम करण्यापासून रोखणारा मानसिक गोंधळ कमी करण्यासाठी सवयी, कृती आणि विचारपद्धती यांविषयीचे तपशील दिलेले आहेत. या पुस्तकात आयुष्यातली एखादी गोष्ट बदलल्याने तुमचा ताण कशाप्रकारे कमी होतो हे लेखक तुम्हाला दाखवून देतात. हे पुस्तक आपले नियंत्रणात नसलेले विचार आपली एकाग्रता, उत्पादनक्षमता, आनंद आणि मनःशांतीवर परिणाम करत आहेत हे ओळखणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे.
या पुस्तकात असे सराव आहेत ज्यामुळे तुमच्या विचारपद्धतींमध्ये त्वरित आणि सकारात्मक फरक पडणार आहे. तुम्हाला केवळ “हे करा” असे सांगण्यापेक्षा, या पुस्तकात नियमितपणे सराव केल्यास खरा तसेच बरेच काळ टिकेल असा बदल निर्माण करण्याच्या काही व्यावहारिक आणि विज्ञानाचा आधार असलेल्या कृती आहेत.
Marathi Novel By S.J. Scott and Barrie Davenport
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.