Back to products
Prithvi Yashachi Parikrama July 2025 Vishwanath Jaysing Patil
Prithvi Yashachi Parikrama July 2025 Vishwanath Jaysing Patil Original price was: ₹75.00.Current price is: ₹55.00.

Darpan Asha Bage (दर्पण आशा बगे) Marathi (novel) Book katha-kadambari

Original price was: ₹150.00.Current price is: ₹128.00.

Author         :      Asha Bage

Edition         :     5 th

Language ‏   :      Marathi

Publisher  ‎  :      Mouj Prakashan

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Darpan Asha Bage (दर्पण आशा बगे) Marathi Book katha-kadambari

‘गेल्या काही दशकांत, जोमदारपणे लेखन करून ज्यांनी रसिकांचे लक्ष आपल्या लेखनाकडे वेधून घेतले त्यांमध्ये आशा बगे यांची प्रामुख्याने गणना होते.

विशेषतः कथात्म मूल्य असलेले, एकमेकांशी संवादी असे वाङ्मयप्रकार त्यांच्या प्रतिभागुणाला मानवतात. त्या त्या वाङ्मयप्रकारातल्या विकासाच्या शक्यता समर्थपणे शोधत त्यांचे लेखन प्रवास करताना दिसते. ‘मारवा’ हा कथासंग्रह, ‘दर्पण’ हा प्रस्तुत दीर्घकथासंग्रह, ‘त्रिदल’ ही कादंबरी अशा त्यांच्या पुस्तकांचा या निमित्ताने आवर्जून उल्लेख करता येईल.

मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र यांच्या सीमेवरले, बहुतांशी तिथल्या मध्यमवर्गाच्या जीवनाचे दर्शन त्यांच्या लेखनातून घडते. त्या परिसरातल्या भाषिक लकबी, रीतीभाती यांचा गोडवा सहजपणे त्यांच्या लेखनात मुरून राहिलेला असतो.

ह्या सर्वांमागे माणसाच्या जीवनाला नियंत्रित करणारी एक अतर्क्स शक्ती कुठेतरी वसत असल्याचा विश्वास सूक्ष्मपणे त्यांच्या लेखनातून व्यक्त होत असल्याचा अनुभव येतो.

‘दर्पण’ हा आशा बगे यांच्या सात दीर्घकथांचा संग्रह : तन्मयतेने लिहिल्या गेलेल्या त्यांच्या या कथांतून त्यांच्या लेखनशक्तीची एकवटलेली वैशिष्ट्ये प्रकटताना जाणवतील.

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com

or call on 9545567862 /02024453065

 

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.