Dadoji Kondev Khandan Ani Mandan (दादोजी कोंडदेव खंडण आणि मंडण)-Shyamsundar Muley Marathi Book katha-kadambari (Novel) Continetal

Original price was: ₹250.00.Current price is: ₹225.00.

Author           :  Shyamsundar Muley 

Edition          :    2 ed 

Language    ‏  :    Marathi

ISBN               :    2567

Publisher      :    Continental Prakashan

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Dadoji Kondev Khandan Ani Mandan (दादोजी कोंडदेव खंडण आणि मंडण)-Shyamsundar Muley Marathi Book katha-kadambari (Novel) Continetal

इतिहास लिहिण्यामागे सत्य संशोधन हवे !

‘इतिहास लिहिण्याची एक पद्धत असते. इतिहास लिहिण्यामागे सत्य शोधण्याशिवाय अन्य कोणताही हेतू असता कामा नये. सध्या शालेय क्रमिक पाठ्यपुस्तकातून इतिहास चुकीच्या मार्गाने शिकवला जातो. आक्रमकांचा सत्य इतिहास झाकून टाकून देशाच्या संस्कृतीच्या शत्रूना राष्ट्रपुरुष ठरवण्याचे काम सरकारी प्रोत्साहनाने होत असून छत्रपती शिवाजी महाराजांना ठार मारण्यासाठी आलेल्या अफजलखानापासून टिपू सुलतानापर्यंत सर्वांचा इतिहास दडपण्याचे काम स्वातंत्र्यानंतर सतत चालू आहे. इंग्रजांचे राज्य संपले परंतु इंग्रजांनी देश दुबळा व्हावा म्हणून समाजाची जाती-जातीत विभागणी करून भांडणे लावली. आपल्या आजच्याराजकारण्यांनीही ती परंपरा तशीच पुढे चालू ठेवली आहे. त्यामुळे भावी पिढीला सत्य सांगण्याचे काम पुराव्यासह केले पाहीजे’

Available at Ksagar Book Centre  on www. ksagaronline.com

 call on 9545567862 /02024453065

Additional information
Language
Publication House
Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.