Competitive Science -By Anil Kolte Marathi MPSC UPSC PSI STI ASO
12 व्या आवृत्तीच्च्या निमित्ताने…
जय हिंद मित्रानों…
अपमानाच्या पाय-यांवरुनच ध्येयाचा डोंगर चढायचा असतो. जर तुम्ही त्या व्यक्तीची वाट पाहत असाल जी तुम्हाला यशस्वी बनविणार आहे, तर तुम्हाला फक्त आरशात बपण्याची आवश्यकता आहे. आपल्या मनासारख कधीच पडत नसतं हीच माझी ओळख असं नशीब म्हणत असतं. अपयश म्हणजे संकट नसुन आपल्याला योग्य मार्गावर आणणारे मार्गस्थ दगड आहेत. अपयशाने खचून न जाता अधिक जिद्दी व्हा, अविरत परिश्रम करा, भूतकाळातून शिकत रहा आणि वर्तमानात भविष्यकाळ समृद्ध शेण्यासाठी योग्य मार्गान प्रयत्नशील रहा…
अनिल आप्पाराव कोलते (लेखक)
विविध शासकीय सेवांच्या निवडीसाठी चाचणी परीक्षा घेतली जाते. या परीक्षा देणाऱ्या विद्याथ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या परीक्षांची काठिण्यपातळी देखील वाढली आहे. या स्पर्धा परीक्षांची तयारी दहावी, बारावीपासून केली जा लवकर यश मिळवणे शक्य होते. स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी अनेकांना चार ते पाच वेळा प्रयत्न करावे लागतात. पहिल्या किंवा दुसऱ्या प्रयत्नात यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या नगण्य असते. बरेच विद्यार्थी चारावीनंतर चार-पाच वर्षांचा अभ्यास पूर्ण करून स्पर्धा परीक्षांकडे वळतात. त्यामुळे त्यांची तयारी उशिरा सुरू होते व पुढे पुन्हा चार-पाच वर्षे अभ्यासात गेल्याने ते लवकर यश संपादन करू शकत नाहीत. बी.ए. बी.कॉम, बी. एस्सी. यासारख्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यारयांनी समजा दहावी, बारावीपासून स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमास सुरुवात केली तर पदवी होईपर्यंत विद्यार्थ्यांचा जवळपास 50 टक्के स्पर्धा परीक्षेचा अभ्यास पूर्ण झालेला असेल व असे विद्यार्थी पहिल्या किंवा दुसऱ्या प्रयत्नात उत्तीर्ण होऊ शकतात, जे विद्यार्थी कमी वयात अधिकारी होतील ते सहजरित्या उच्च पदापर्यंत पोहोचू शकतात.
स्पर्धा परीक्षेमध्ये सामान्य विज्ञान (जनरल सायन्स) या विषयावर अधिकाधिक प्रश्न पूर्वपरीक्षेपासून मुख्य परीक्षा तसेच मुलाखतीमध्ये देखील विचारले जातात. त्यामुळे सामान्य विज्ञान या विषयाची भूक भागवणाऱ्या तसेच आतापर्यंत हजारो विद्याध्यौनी नावाजलेल्या आपल्या कॉम्पिटिटीव्ह सायन्स या पुस्तकाची 12 वी आवृत्ती आणि ती देखील पुर्णतः रंजीत आपल्या हातात देतांना मला अत्याधिक आनंद होत आहे. सामान्य विज्ञान हा विषय आता संयुक्त गट ब आणि क या परीक्षांरा मुख्य परीक्षेलाही समाविष्ठ झाल्याने याचे महत्त्व आणखी वाढले आहे. आयोगाच्या बदलत्या पॅटर्ननुसार तसेच प्रश्नांच्या काठिण्य पातळीनुसार सर्व टॉपिक्स अपडेट केलेले आहेत. या पुस्तकात NCERT आणि स्टेट बोर्ड (5 वी ते 12 वी) मधील मर्य महत्याच्या संकल्पनांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे हे पुस्तक तुम्हाला सामान्य विज्ञानात जास्तीत-जास्त मार्कस्र देण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार यात किंचीतही शंका नाही. त्यामुळे सर्वांना अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा…
हे पुस्तक तयार करण्यासाठी अनेक सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले त्यामध्ये रंगीत आवृतीची डिझाईन करणारे पुणे येथील युनिक अॅडव्र्व्हटायझिण, पुणेचे सय्यद सर तसेच अरविंद दिपके यांनी बलंक अँड व्हाईट पुस्तकाला रंगीत बनवून विद्या एकप्रकारे विज्ञान हा विषय डिजीटल फेला आहे त्यामुळे त्यांचे विशेष आभार.
धन्यवाद…
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.