Uccha Nyayalay Vargikaran va Vishleshan Ajitkumar Bee Publication
Uccha Nyayalay Vargikaran va Vishleshan Ajitkumar Bee Publication Original price was: ₹480.00.Current price is: ₹336.00.
Back to products
History 2016-2025 IAS Mains Topic-Wise PYQ Solved Papers UPSC-N.N. Ojha Chronicle
History 2016-2025 IAS Mains Topic-Wise PYQ Solved Papers UPSC-N.N. Ojha Chronicle Original price was: ₹450.00.Current price is: ₹360.00.

Combined B And C MPSC Mains PYQs Inside GS 2014-2025 Mahesh Patil-Shashwat

Original price was: ₹699.00.Current price is: ₹489.00.

Author         :     Mahesh Patil

Edition         :     2026

Language  ‏  :     Marathi

Publisher   ‎ :     Shashwat Academy

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

Combined B And C MPSC Mains PYQs Inside GS 2014-2025 Mahesh Patil-Shashwat

नमस्कार मित्र-मैत्रीणींनो,

स्पर्धा परीक्षा म्हणजे केवळ अभ्यास नव्हे, तर योग्य दिशा, योग्य साधन सामग्री आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एक प्रवासच असतो. याच भूमिकेतून शाश्वत अकॅडमी तर्फे Inside GS हे पुस्तक तुमच्या हाती देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे.

‘Inside GS’ हे पुस्तक MPSC च्या संयुक्त गट-ब आणि गट-क (Combined B and C) परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशा मुख्य प्रश्नपत्रिकांच्या सखोल विश्लेषणावर आधारित आहे. या पुस्तकामध्ये सन 2014 पासून 2025 पर्यंत विचारण्यात आलेल्या ‘सर्व प्रश्नांचा’ समावेश करण्यात आला असून, प्रत्येक प्रश्नाच्या प्रत्येक पर्यायाचे मुद्देसूद, स्पष्ट आणि परीक्षाभिमुख स्पष्टीकरण देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.

या पुस्तकात राज्यशास्त्र, पंचायतराज, कायदे, इतिहास, भूगोल, पर्यावरण, अर्थशास्त्र, गणित, बुद्धिमत्ता, विज्ञान आणि तंत्रज्ञान या सर्व GS विषयांचा समावेश करण्यात आला आहे. यात अनावश्यक माहिती टाळून, नेमके काय विचारले जाते आणि कसे विचारले जाते यावर भर देण्यात आला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांचा वेळ, श्रम आणि ऊर्जा योग्य दिशेने वापरली जाईल.

तथापि, हे पुस्तक अत्यंत काळजीपूर्वक आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने तयार करण्यात आले असले, तरीही हे मानवनिर्मित (man-made) असल्याने त्यामध्ये सूक्ष्म स्वरूपातील चुकांची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच वाचकांनी हे लक्षात घ्यावे की हे पुस्तक एकमेव किंवा अंतिम साधन नसून, अभ्यासातील एक प्रभावी पूरक साधन आहे. कोणतेही एक पुस्तक तुम्हाला यश हमखास देऊ शकत नाही; यश हे अनेक स्रोतांचा समतोल वापर, स्वयंअभ्यास आणि सातत्यपूर्ण परिश्रम यांवर अवलंबून असते.

या पुस्तकाचा उद्देश तुम्हाला मार्गदर्शन देणे आहे, भ्रम निर्माण करणे नव्हे. अभ्यास करताना इतर प्रमाणित संदर्भग्रंथ, अधिकृत अभ्यासक्रम आणि चालू घडामोडी यांचाही अवश्य विचार करावा, अशी आमची नम्र विनंती आहे.

Inside GS हे पुस्तक तुमच्या अभ्यासप्रवासात एक विश्वासार्ह साथी ठरेल आणि तुमच्या यशात मोलाचा वाटा उचलेल, हीच मनापासून सदिच्छा.

महेश पाटील आणि शाश्वत टीम, पुणे

Available at Ksagar Book Centre or on

www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.