Class Notes Maharashtracha Itihas-Appa Hatnure Sir (क्लास नोट्स महाराष्ट्राचा इतिहास) Lokseva

Original price was: ₹260.00.Current price is: ₹182.00.

Author         :   Appa Hatnure

Edition         :   6 ed 2025-26

Language  ‏  :   Marathi

Publisher    ‎ :   Lokseva Academy / Lokseva Publication 

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

Class Notes Maharashtracha Itihas-Appa Hatnure Sir (क्लास नोट्स महाराष्ट्राचा इतिहास) Lokseva

Maharashtra History Notes

महाराष्ट्र इतिहासाचा अभ्यास नेमका कसा केला पाहिजे म्हणजे जास्तीत जास्त मार्क्स मिळवता येतील?

By…

Appa Hatnure So

महाराष्ट्र इतिहास या विषयाचे महत्व

महाराष्ट्र राजपत्रित पूर्व व मुख्य परीक्षा

महाराष्ट्र अराजपत्रित गट ‘ब’ पूर्व व मुख्य परीक्षा

महाराष्ट्र अराजपत्रित गट ‘क’ पूर्व व मुख्य परीक्षा

Departmental PSI पूर्व परीक्षा

इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तसेच सरळसेवा परीक्षांसाठी उपयुक्त

असे लक्षात घेतल्यास, सध्या राज्यसेवा पूर्व, अराजपत्रित गट ‘ब’, अराजपत्रित गट ‘क’ पूर्व व ख्य परीक्षा तसेच विदधाध्यांनी जवळपास प्रश्न जर बरोबर आणायचे असतील तर मात्र खालील घटकांवर भर देणे गरजेचे आहे.

सर्वात महत्त्वाचे समाजसुधारक ज्यावर सर्वाधिक प्रश्न येतात, त्यातल्या त्यात महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, पोंडो केशव कर्वे, गो. ग. आगरकर, तर्खडकर बंधू, नाना शंकरशेठ, पंडिता रमाबाई, न्या. रानडे, लोकहितवादी यांच्यावर अधिक भर दया.

यानंतर:

ब्रिटीशांचे आर्थिक धोरण

सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ

महाराष्ट्रातील वृत्तपत्रे

1857 उठाव व महाराष्ट्र

काँग्रेसची स्थापना व महाराष्ट्र

आदिवासी, कामगार, स्त्री, दलित चळवळ

शेतकरी चळवळ

क्रांतिकारी चळवळ व महाराष्ट्र

राष्ट्रीय चळवळीत महाराष्ट्राचे योगदान हा भारताच्या इतिहासाला Relate करुन बाचा.

बरील घटक व 21000 मधील प्रश्न सोडवायला विसरुच नका. कारण बरेच प्रश्न रिपीट/प्रश्न सोडविण्यासाठी मदत करतात व वरील घटक बाचताना काय महत्वाचे व काय महत्वाचे नाही हे कळेल.

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com

or call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House