Civil Engineering Assistant CEA Exam-Ashwini Kothalkar,Dhananjay Kachale Guide Team Ignite English Medium
₹699.00 Original price was: ₹699.00.₹489.00Current price is: ₹489.00.
Author : Ashwini Kothalkar,Dhananjay Kachale Guide Team Ignite
Edition : 2 ed 2025
Language : English
Publisher : Ignite Publication
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Civil Engineering Assistant CEA Exam-Ashwini Kothalkar,Dhananjay Kachale Guide Team Ignite English Medium
संपादकीय मनोगत
प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
कोणत्याही परीक्षेत यश मिळवायचं असेल, तर तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात – मेहनत, मागील वर्षांच्या प्रश्नांचे सखोल विश्लेषण आणि परिपूर्ण अभ्यास साहित्य.
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (CEA) परीक्षेबाबत अनेक उमेदवारांची अशी धारणा आहे की, JE लेखी परीक्षेत Building Material, Construction, Estimation Costing & Valuation आणि Surveying हे विषय अभ्यासले की तयारी पूर्ण होईल तथापि केवळ विषय वाचून उपयोग नाही, तर सखोल विश्लेषण (Analysis) आणि घटकनिहाय अभ्यास केल्याशिवाय यश मिळविणे कठीण आहे.
महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, आणि इतर सरळ सेवांसाठी आगामी काळात मोठी भरती होण्याची शक्यता ध्यानात घेऊन ‘इग्नाइट अकॅडमी’तील तज्ञांची टीम गेल्या अनेक दिवसांपासून या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये व्यस्त होती.
सध्या बाजारात CEA च्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकेवर आधारित घटक निहाय अभ्यासक्रमाचा समावेश असणारे दर्जेदार पुस्तक उपलब्ध नाही, म्हणूनच विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी या पुस्तकाची द्वितीय आवृत्ती प्रकाशित केली आहे.
विद्यार्थ्यांचा अभ्यास अधिक सोपा व प्रभावी व्हावा या उद्देशाने सदर पुस्तकाची रचना अगदी संक्षिप्त, मुद्देसुद आणि परीक्षाभिमुख ठेवली आहे. यामध्ये मागील वर्षांतील 2400+ प्रश्नांचे संकलन, त्याचे घटक निहाय विश्लेषण आणि सविस्तर उत्तरांसह योग्य स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
सदर पुस्तक तुमच्या तयारीमध्ये निश्चितच मार्गदर्शक ठरेल असा विश्वास आहे. तुमच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.
धन्यवाद!
श्री. धनंजय कचाले M.Tech (VNIT, नागपूर)
Ex. Executive Engineer, ONGC
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065
| Language | |
|---|---|
| Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.