Natsamrat (नटसम्राट)-V. V. Shirwadkar Marathi Book katha-kadambari (Novel)
Natsamrat (नटसम्राट)-V. V. Shirwadkar Marathi Book katha-kadambari (Novel) Original price was: ₹175.00.Current price is: ₹149.00.
Back to products
Mela (मेळा)-Dasu Vaidya Marathi Book katha-kadambari (Novel)
Mela (मेळा)-Dasu Vaidya Marathi Book katha-kadambari (Novel) Original price was: ₹350.00.Current price is: ₹300.00.

Chaturang (चतुरंग)-Dilip Purushottam Chitre Marathi Book katha-kadambari (Novel)

Original price was: ₹350.00.Current price is: ₹300.00.

Author           :       Dilip Purushottam Chitre 

Edition          :         2 ed

Language    ‏  :        Marathi

ISBN               :        9788171856503

Publisher      :        Popular Prakashan 

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Chaturang (चतुरंग)-Dilip Purushottam Chitre Marathi Book katha-kadambari (Novel)

रुधिराक्ष आणि सॅफायर ह्या दोन कादंबरिकांचा लेखनकाल १९६६ ते १९६८ च्या दरम्यानचा आहे. ह्या कादंबरिका लिहिण्यापूर्वी ‘त्याची व्याली असे पोरे’ ही कादंबरिका मी लिहिली होती. पण तिच्या हस्तलिखिताचे अपहरण होऊन ते प्रकाशकीय चाचेगिरीला बळी पडले. माझ्या परवानगीशिवाय आणि अपरिमित चुकांसह ते छापण्यात आले. त्यातला महत्त्वाचा मजकूर गाळण्यात आला आणि मूळ हस्तलिखित कायमचे गहाळ झाले. असो.

१९६२ पासून मी कथनात्मक आणि अकथनात्मक गद्य लिहू लागलो. माझ्या लेखनाची प्रमुख धारा काव्याची असली तरी कथा, नाट्य आणि अन्य प्रकारच्या गद्याद्वारासुद्धा मी वाङ्मयीन भाषेच्या आविष्कारक्षमतेचा शोध घेत राहिलो.

त्यात १९६० ते १९६८ हा काळ मोठा समृद्ध ठरला.

चित्रकला, छायाचित्रण आणि संगीत ह्या कलांमध्येही मी सक्रिय रस घेत होतो आणि ह्या सर्वांचा संयुक्त उपयोग मी पटकथालेखनात करत होतो. चित्रपटाचे लेखन आणि संकलन यांचा रियाझ करून चित्रपटदिग्दर्शनाला मी याच काळाच्या अखेरीस म्हणजे १९६८-६९ मध्ये सुरुवात केली. ह्या सर्व कलाप्रकारांचा माझ्या सृजनप्रक्रियेत परस्परसंबंध आहे. चतुरंगमधल्या चारही कादंबरिका आणि अगोदर प्रकाशित झालेल्या ऑर्फियसमधील बाराही कथांची शैली याची साक्ष देते.

रुधिराक्ष हा माझ्या एकूण लेखनातला एक निर्णायक टप्पा आहे. रुधिराक्ष आणि सॅफायर ह्या दोन कादंबरिका १९६०च्या दशकातल्या आहेत, तर द फुल मून इन विंटर आणि एब्राहामची वही १९८०चे दशक संपतानाच्या. म्हणजेच, चतुरंग ह्या पुस्तकातील लेखन विसेक वर्षांतल्या माझ्या कथाकादंबरी गद्याचे प्रातिनिधिक रूप आहे.

Available at Ksagar Book Centre  on www. ksagaronline.com

 call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.