Rita Velinkar (रीटा वेलिणकर)-Shanta Goghale Marathi(Novel) Book katha-kadambari
Rita Velinkar (रीटा वेलिणकर)-Shanta Goghale Marathi(Novel) Book katha-kadambari Original price was: ₹260.00.Current price is: ₹221.00.
Back to products
Preshit (प्रेषित)-Jayant Naralikar Marathi Book katha-kadambari (novel)
Preshit (प्रेषित)-Jayant Naralikar Marathi Book katha-kadambari (novel) Original price was: ₹250.00.Current price is: ₹213.00.

Char Nagaratale Maze Vishwa (चार नगरांतले माझे विश्व)-Jayant Vishnu Naralikar (Marathi) (Novel) Book katha-kadambari

Original price was: ₹1,000.00.Current price is: ₹850.00.

Author         :      Jayant Vishnu Naralikar 

Edition         :     9 ed

Language ‏   :      Marathi

Publisher  ‎  :      Mouj Prakashan

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Char Nagaratale Maze Vishwa (चार नगरांतले माझे विश्व)-Jayant Vishnu Naralikar (Marathi) (Novel) Book katha-kadambari

पास्ताविक

गेली काही वर्षे माझ्या जीवनचरित्रावर पुस्तक लिहिण्याचे प्रस्ताव दीपातियांकडून आले, त्यांना मी नकार देत आल्लो. तेव्हा ‘आम्हांला नकार देता तेव्हा तुम्ही तरी लिहा अशा तदेवी आवाहने येऊ लागली आणि शेवटी मीच हा उप‌द्व्याप करायचे ठरवले.

माझे आजवरचे आयुष्य मुख्यत्वेकरून चार नगरांत गेले बनारस, केंब्रिज, मुंबई आणि पुणे. पत्येक संक्रमणाच्या वेळी आपण एक धाडस करतो आहोत असे वाटायचे, बनारसच्या शांत, सुखासीन जीवनपद्धतीला रामराम ठोकून परदेशात तीव्र चढाओढीच्या वातावरणात पदार्पण करताना आपण निकटवर्तीयांपासून दूर, एकटे आहोत, यापुढची तीन वर्षे स्वदेशी, स्वगृही परत जायला मिळणार नाही, ही जाणीव मन व्यथित करत होती. पण केंद्रिजये आव्हानही आकर्षित करत होते. रँग्लर परांजपे आणि महाजनी व त्यांच्या पाठोपाठ माझे वडील यांच्याप्रमाणे आपणही काही पराक्रम गाजवावा असे वाटे. केंब्रिज सोडून भारतात परतायचा निर्णय घेतला तेव्हा ‘कशाला हे धाडस करता?’ हे विचारणारे अनेक जण भेटलेच; पण तेव्हासुद्धा आपल्या हातून देशबांधवांकरता काहीतरी सकारात्मक घडावे हा विचार पेरक ठरला. एक प्रख्यात सुसंस्थापित संशोधनाची जागा सोडून दुसऱ्या नगरात शून्यातून नवी संस्था निर्माण करायचे आव्हान स्वीकारणे पुढे धाडसाचे वाटले तरी आकर्षितही करत होते.

अशा ह्या चार नगरांतल्या माझ्या पुढच्या तीन आव्हानांची ही आत्मकथा आपल्याच शब्दांत सांगावी म्हणून हे पुस्तक लिहिण्याचे धैर्य करत आहे. आत्मचरित्र कसे लिहावे याचे काही दंडक असले तर ते मला माहीत नाहीत. मला माझी गोष्ट जशी सांगावीशी वाटली तशी मी सांगितली आहे. तज्ज्ञांनी चूकभूल द्यावीघ्यावी।

पुस्तकाचे लेखन जवळजवळ पूर्ण होत आले असताना मी सुनीताबाई देशपांडे यांना भेटायला गेलो. त्या शरपंजरी पडलेल्या भीष्माच्या अवस्थेत होत्या. पण शरीर साथ देत नसले तरी बुद्धी नेहमीसारखीच तलुख होती. ‘जयंतराव, अलीकडे काय लिहिता आहांत?’ त्यांनी मला विचारले. मी सांगितले की आत्मचरित्र लिहितोय. त्यावर त्यांनी गुगली टाकली : ‘लोकांना माहीत नाही असं तुमच्या चरित्रात सांगण्याजोगं काही उरलं आहे काय?’

प्रश्न विचार करायला प्रवृत्त करणारा होता. माझ्यावरील लेख, माझ्या सार्वजनिक मुलाखती वगैरेतून माझ्याबद्दल पुष्कळ माहिती आता ‘पब्लिक डोमेन’मध्ये आहे. तरी पण ‘सांगण्याजोगी’

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com

or call on 9545567862 /02024453065

 

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.