Chalu Ghadamodi 2026 october 2024 december 2025 (चालू घडामोडी)-Ajit Kadkade
₹370.00 Original price was: ₹370.00.₹240.00Current price is: ₹240.00.
Author : Ajit Kadkade
Edition : 2 ed 2026
Language : Marathi
Publisher : MPSC EXAM MANTRA
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Chalu Ghadamodi 2026 october 2024 december 2025 (चालू घडामोडी)-Ajit Kadkade
मनोगत …
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
प्रथमतः आपल्या CM च्या पहिल्या आवृत्तीला दिलेल्या ऐतिहासिक प्रतिसादाबद्दल खूप खूप आभारा ऐतिहासिक यासाठी की CM हे एकमेव चालू घडामोडी पुस्तक आहे की जे पहिल्याच आवृत्तीमध्ये Out of Stock झाले.
दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने तुमच्याशी संवाद साधताना CM बद्दलचे तुमचे प्रेम पाहून अत्यंत आनंद आणि समाधान वाटत आहे. या आवृत्तीमध्ये अजून बऱ्याच नवीन बाबी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नुकत्याच झालेल्या संयुक्त गट ब पूर्व परीक्षेमध्ये आपल्या एका मासिकाच्या १५ पानांमधून तब्बल ४ प्रश्न आलेले आपण अनुभवले आहेत.
याही पुस्तकाची निर्मिती करताना यातील माहिती अचूक, अद्ययावत आणि सोप्या भाषेत दिलेली आहे. सोबतच चार्ट्सचा वापर करून अभ्यास अधिक परिणामकारक आणि लक्षात राहील अशी रचना यात देखील करण्यात आली आहे.
चालू घडामोडी विषयाचा आवाका पाहता तयारीच्या धावपळीत विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाऊ नये म्हणून सर्व महत्वाचे मुद्दे एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहेत, माहितीसाठी वर्तमानपत्रे, मासिके, शासकीय अहवाल आणि विश्वसनीय संकेतस्थळे यांचा वापर करण्यात आला आहे. या पुस्तकामध्ये ऑक्टोबर 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीत घडलेल्या सर्व महत्त्वपूर्ण घटनांचा वस्तुनिष्ठ आणि संक्षिप्त आढावा घेतलेला आहे.
माझा आणि या पुस्तकाच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या संपूर्ण TEAM EXAM MANTRA चा विश्वास आहे की, हे पुस्तक आगामी काळात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी (MPSC, UPSC आणि सरळसेवा, बैंकिंग व इतर) संजीवनी म्हणून कार्य करेल आणि Aspirant to Officer बनण्याच्या तुमच्या प्रवासात यशाचा गुरूमंत्र ठरेल!
तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा !
– अॅड. डॉ. अजित दिगंबरराव काकडे
Founder & Director MPSC Exam Mantra
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
| Language |
|---|
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.