Budhhimatta Granth Pyq Granth 2013-2025 MPSC Sandeep Sadashiv Argade Sai Publication

Original price was: ₹560.00.Current price is: ₹364.00.

Author         :  Sandip Sadashiv Argade 

Edition         :  2 ed 2026

Language  ‏  :  Marathi

Publisher:  ‎ :  Sai Publication Pune / साई पब्लिकेशन पुणे


Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

Budhhimatta Granth Pyq Granth 2013-2025 MPSC Sandeep Sadashiv Argade Sai Publication

MPSC बुध्दिमत्ता PYQ बंध या द्वितीय आवृत्तीच्या निमित्ताने…

तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थी मित्रमैत्रिणींना सस्नेह नमस्कार,

आपल्या भाई पलीकेन्या सर्व विद्यार्थी प्रिय पुस्तकांच्या द्वितीय पुस्तकाच्या नवीन आवृतीला SANDIP ARGADES’S INSTITUTE या App वरील Online anण पुण्यात होणा-या Mine बदेसवा दिलेल्या उदंड प्रतिसादाब भी सर्व विद्यार्थी मित्रांचा खूप खूप आभारी आहे.

कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचे असेल तर अंकमणित व बुद्धिमत्ता हा विषय मूलापाराल पक्का असणे अत्यंत गरजेचे आहे. विद्यार्थी मित्रांना या विषयाबाबतीत भेडसावणाऱ्या अडचणींचा उहापोह केला असता असे जाणवते की, विद्यार्थी या विषयाकडे एक डोकेदुखी म्हणून पाहतात त्यामुळे त्यांची सराव करण्याची इयाच होत नाहीं आणि जरी इच्ण झालीच तरी कोणत्या प्रकरणांवर तसेच कोणत्या प्रकारांवर Focकरा हे कळत नाही.

यासाठीप गर MPSC बुभिसा PYQ बंथ या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. या पुस्तकामध्ये MPSC थे घेतलेल्या सर्व परिक्षांच्या Topicwise प्रश्नांचे एकत्रिकरण करून शक्य तितक्या स्वरुपात स्पष्टीकरण करण्यात आलेले आहे. या पुस्तकामुळे MPSC आयोगाची प्रश्न विचारण्याची मानसिकता विचारात घेऊन Topicwise अभ्यास कसा करावा याची योग्य दिशा मिळेल.

हे पुस्तक प्रत्यक्षात आणण्यासाठी मला बऱ्याच अमणित लोकांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

त्यामध्ये गोलाचा वाटा उपलपारी माझी पत्नी शितल त्याच बरोबर माझे परममित्र सिमांत पोटे, प्रदिप विद्याने, वृषाली होतराव मॅडम. किर्ती करंडे, गणेश सोनवणे, मयूर आरगडे, अभिजित आरगडे, शिवानी यादव, सवित्त पोखरकर, किशोर शहाणे, राम्बर श्रीराम, शरद जरे, वाषिकेश पटवल, ऑकार जिंकले तुषार कटके, दत्ता बनसोडे, चितील भोसले. तेजश्री आरगडे व पाची भंहारे यांचे मोलाचे सहाकार्य लाभले व ज्यांच्या आशिर्वादाशिवाय माझ्या हातून हे कार्य पडणे अशक्य होते असे माझे तिर्थरूप आई डी (माता-माऊली), माझ्या बहिणी (सुवर्णाताई आणि सारिकाताई), नातेवाईक, मित्रपरिवार आणि स्पर्धापरिक्षा क्षेत्रात विचाथी हिासाठी अविरतपणे झटणान्या सर्व गुरुजनांचा मी आयुष्यभर ऋणी यहीत

सर्व विद्यार्थी मित्रांना येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा !!!

तुम्ही फक्त लढा … मी आहे ना !

संदिप सदाशिव आरगडे (संचालक – साई अकॅडमी, पु

प्रा. संदिप आरगडे सर

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com

or call on 954556786 /02024453065

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.