Brahmakshatriya Bharatmaharshi Savarkar-Prabhakar Pujari Marathi Book katha-kadambari (Novel) Continetal
₹300.00 Original price was: ₹300.00.₹270.00Current price is: ₹270.00.
Author : Prabhakar Pujari
Edition : 1 ed
Language : Marathi
ISBN : 17342
Publisher : Continental Prakashan
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Brahmakshatriya Bharatmaharshi Savarkar-Prabhakar Pujari Marathi Book katha-kadambari (Novel) Continetal
मनोगत
प्राचीन भारतीय महर्षीनी ज्याप्रमाणे व्यक्तिजीवनापासून राष्ट्रजीवनापर्यंत सर्वव्यापक तत्त्वे आपल्या ग्रंथांमध्ये मांडली त्याप्रमाणेच सावरकरांचे राष्ट्रकार्यग्रंथ असल्यामुळे त्यांना भारतमहर्षी म्हटले आहे.
हे केवळ सावरकरांचे दर्शन नाही. त्यांच्या जीवनातील क्रांतियोगाने निर्माण केलेल्या जगातील सर्व क्रांतियुगाचे दर्शन आहे.
डॉ. धनंजय कीर यांनी लिहिल्याप्रमाणे ते सर्वांगपरिपूर्ण राष्ट्रीय नेते होते.
‘Great poet interpretes to man his present, reinterpretes for hin his past but can also point him to his future, and in all the three reveals the face of the eternal’ – Sri Aurobindo.
महाकवीची ही श्रेष्ठता भारतमहर्षी सावरकरांच्या जीवनात, लेखनांत, कार्यात, विचारांत सर्वत्र सिद्ध झाली आहे.
प्रा. डॉ. प्रभाकर पाठक यांच्याबरोबर राष्ट्रधर्म आणि राष्ट्रनेते यासंबंधी केलेला विचारविनिमय यासंबंधी मी ऋणी आहे.
“कॉन्टिनेन्टल’चे श्री. ऋतुपर्ण, सौ. अमृता आणि सौ. देवयानी यांचा, पूर्वीच्या माझ्या तीन ग्रंथांबरोबर, याही ग्रंथाच्या बाबतीत मी ऋणी आहे.
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
call on 9545567862 /02024453065
| Language | |
|---|---|
| Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.