Bhumi Abhilekh Bharti Infinity Civil Engineering (भूमी अभिलेख)-Girish Khedkar Infinity
प्रस्तावना
भूमिअभिलेख विभागाअंतर्गत येणाऱ्याा भूकरमापक या पदासाठीच्या तयाढीसाठी लागणाटे थ विद्याथ्याँच्या सर्व गरजा पूर्ण करणारे पुस्तक आम्ही सादर कटीत असतांना आम्हाला विशेष आमद होत आहे. विद्याथ्यांच्या शेक्षणिक वाटचालीत अभ्यासक्रमाथी संबंधित सर्व घटक व उपघटक यांचा सखोल अभ्यास करणे अत्यावश्यक आहे. प्रस्तुत पुस्तका अध्ये सर्व अभ्यासक्रमाचा समावेश करून त्याची मांडणी प्रमाणित व सुसंगत रचनेत केली आहे. यामुळे पटरीक्षेच्या तयाटीदरम्यान विद्याथ्यर्थ्यांना कोणताही भाग वगळला जाऊ नये हा मुख्य हेतू साध्य होईल.
या पुस्तकात अति संभाव्य प्रश्नांचा सखोल विश्लेषणासह समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे प्रश्नपत्रिकेच्या स्वरुपाची अचूक कल्पना येते. प्रमाणित अभ्यासक्रमावर आधारित घटक व उपघटकांची सविस्तर मांडणी केली असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम सोपा वाटती व यामुळे अभ्यास करण्याची पद्धतशीर दिशा मिळते.
या पुस्तकात 2014 च्या प्रश्नपत्रिकेचा समावेश आहे व उत्तर तालीकैसहस्पष्टीकरण देण्यात आले आहे. आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक परिपूर्ण व योग्य अभ्यासाच्या तयारीसाठी अत्यावश्यक आहे.
शेवटी, अभ्यास ही केवळ पाठांतरावर आधारित प्रक्रिया नसून संकल्पनांच्या मूळ गाभ्याचे आकलन महत्त्वाचे आहे या दृष्टीने, पुस्तकात सर्व अभ्यास विषयक संकल्पनांचे सुस्पष्ट व सोप्या भाषेत मांडणी केलेली आहे.
पुस्तकात सर्वोतोपटी त्रुटी काढून टाकण्याचा प्रयत्न केला आहे तरी काही त्रुटी आढळून आल्यास संपर्क करावा.
Infinity Engineering Academy
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.