Bhugolachi Multatve Khand -1 ( Prakrutik Bhugol )भूगोलाची मूलतत्वे खंड – पहिला ( प्राकृतिक भूगोल ) A B SAVADI
₹1,100.00 Original price was: ₹1,100.00.₹935.00Current price is: ₹935.00.
Author : A B SAVADI -ए.बी.सवदी / पी. एस. कोळेकर
Edition : 2025
ISBN : 9789380725833
Language : MARATHI
Publisher: : NIRALI PRAKASHAN
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Bhugolachi Multatve Khand -1 ( Prakrutik Bhugol )भूगोलाची मूलतत्वे खंड – पहिला ( प्राकृतिक भूगोल ) A B SAVADI
A B SAVADI -ए.बी.सवदी / पी. एस. कोळेकर
मनोगत
सत 2022 च्या महाराङ्ग राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रमानुसार ‘भूमीक्षाची मूलतत्वे (खंड पहिला प्राकृतिक भूगोल) वा अंधाची सुधारित पाचवी आवृत्ती प्रकाशित करताना आम्हाला अतिशय आहोत आहे.
सन 2022 गावे महाराष्ट राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्वारा प्रसिद्ध झाला आहे. महाराष्ट योजनेडा परीक्षा MPSC आणि केंद्रीय लोकसेवा परीक्षा UPSC वा दोन्ही अभ्यासक्रमात समाजता देण्यात आली, आता दोन्ही अभ्यासक्रम सारखेच आहेत. महाराष्ट्र लोकसेवा परीक्षेला भूभोल चिक/वैकल्पिक विषय घेणाऱ्या विद्याध्वाँसाठी पेपर क्र. 1 (Subject Code 1027) हा ‘भूगोलाची मूलतत्वे (Principles of Geography) हा निर्धारित करण्यात आला आहे. वा अभ्यासक्रमात एकंदर 10 घटा (Units) आहेत. यामध्ये प्राकृतिक आणि मातवी भूभोषाच्या सर्व शाखा आहेत. वाची व्याप्ती फारच मोठी असावाने विधवाला बोभ्य स्वाय देण्यासाठी MPSC Main Examination Geography Optional Paper – 1 हा विषय को खंडांमध्ये प्रकाशित करण्याचे निश्चित केसे आहे.
‘भूगोलाची मूलतत्वे ट्रेंड पहिला यामध्ये प्राकृतिक भूगोलाचा समावेश केलेला आहे. यामध्ये भूरूपशाख, हवामानशाख, सागर जैविक भूगोल, पर्यावरण भूगोल या पाच शाखांचा समावेश केलेला आहे.
जज 2025 मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी प्रतपत्रिकेचे स्वरूप पारंपरिष्क/वर्णतामाह (Conventional / Descriptive) असणार आहे. त्वा वृष्टीते बंधाचे लिखाण केले आहे. प्रत्येक शाखांतर्गत पाठ्यांशाची व्याप्ती सक्षात घेऊन सखोल माहिती, मूलभूत संकल्पना सिहाल बांची शास्त्रीय मांडणी व विवेखत केले आहे. परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असणार आहे.
भूगोल हा एक आंतरविद्याशास्त्रीय विषव आहे. कला, विज्ञान, वाणिज्य विद्याशाखांशी भूगोलाचे घनिष्ठ जाते आहे. भूगोलाच्या विद्याध्यता फक्त एकाच शाखेचा अभ्यास करूत चावतार नाही. कला शाखेतील इतिहास, समाजशास राज्यशास्त्र, अर्थशान्ताः वाणिज्य शाखेतील व्यापारः विज्ञान शाखेतील भूशाख, अजित सांचिवीय वातावरणशाख सागपात्र, जीडसारखः एवढेच नव्हे, तर आधुनिक संगणकशाख इत्यादी शाळांचा भूगोल प्रपर्श कपीत आहे. भौगोलिक तंत्रे ही तर भूणाची अत्यंत प्रशाखा आहे. GIS, GPS, Remote Sensing चा उपयोग तर देतंकित जीवनात सर्वत्र होत आहे.
जिराली प्रकारातचे श्री. विजेशभाई फुरिया आणि श्री. जिम्मेशभाई फुनिया यांच्या प्रेरणेतून आणि सहकार्यातू वा बंधाची निर्मिती झाली.
Available at Ksagar Book Centre or on www.
ksagaronline.com or call on 9545567862
| Language | |
|---|---|
| Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.