Sampurna Shikshak Abhiyogyata Va Buddhimatta Chachani (MAHA TAIT) Dr. Shashikant Annadate, Swati Shete, K'sagar
Sampurna Shikshak Abhiyogyata Va Buddhimatta Chachani (MAHA TAIT) Dr. Shashikant Annadate, Swati Shete, K'sagar Original price was: ₹625.00.Current price is: ₹469.00.
Back to products
Rajyajidnyasa राज्यजिज्ञासा Dr. Vijay Pralhad Dev
Rajyajidnyasa राज्यजिज्ञासा Dr. Vijay Pralhad Dev Original price was: ₹750.00.Current price is: ₹675.00.

Bhashantarmimansa भाषांतरमीमांसा Dr. Kalyan Kale, Dr. Anjali Soman

550.00

Author          :        Dr. Kalyan Kale, Dr. Anjali Soman

Edition          :        2025

Language    ‏ :        Marathi

Publisher      :       Mihana publications

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

Bhashantarmimansa भाषांतरमीमांसा Dr. Kalyan Kale, Dr. Anjali Soman

‘भाषांतर’ आणि ‘भाषांतरशास्त्र’ यांना अलीकडे ज्ञानशाखेत अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे. जग जवळ आल्यामुळे आणि देशादेशात अधिकाधिक संपर्क सुरू झाल्यामुळे असे होणे स्वाभाविकही आहे. साहित्य, विज्ञान, सामाजिक शास्त्रे, कलामीमांसा इत्यादी विविध विषयांवरील ग्रंथ आता एका भाषेतून दुसऱ्या भाषेत भाषांतरित होऊ लागले आहेत. ही प्रक्रिया फक्त देशांतर्गत भाषांपुरतीच मर्यादित आहे असे नाही, तर परदेशांतील अनेक ग्रंथांचे भाषांतर करणे ही आता एक गरज झालेली आहे.

भाषांतराचा संकल्पनात्मक विचार करणे, भाषांतराच्या सीमावर्ती क्षेत्रांची मीमांसा करणारे (उदा. तौलनिक साहित्याभ्यास, वाङ्मयेतिहास इ.) आणि अन्य भाषांतून भाषांतर करताना येणाऱ्या अडचणींची उपयोजित मांडणी करणारे लेख प्रस्तुत ग्रंथात असावेत अशी संपादक म्हणून आमची भूमिका होती. यानुसार या विषयातील तज्ज्ञांनी आमच्या विनंतीला मान देऊन आम्हाला अभ्यासपूर्ण असे लेख लिहून दिले. हे सर्व लेख ‘भाषांतरविद्ये’ च्या क्षेत्रात नावाजलेले आहेत. या लेखकांचे साहाय्य मिळाले नसते तर हे पुस्तक पूर्णत्वास येऊ शकले नसते. त्यांचे आमच्यावर अपार ऋण आहे.

वेगवेगळ्या विद्यापीठातील भाषांतरविषयक अभ्यासक्रम काळजीपूर्वक पाहून त्यातील अनेक विषय आम्ही या ग्रंथात समाविष्ट केले आहेत. भाषांतरातील जाणकारांना आणि विद्यार्थ्यांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल अशी आशा वाटते

Bhashantarmimansa Marathi Literature Book.

Available at Ksagar Book Centre 

www.ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.