

Bhashantar Ani Bhasha (भाषांतर आणि भाषा)-Vilas Sarang Marathi Book katha-kadambari (novel)
₹150.00 Original price was: ₹150.00.₹128.00Current price is: ₹128.00.
Author : Vilas Sarang
Edition : 1 ed
Language : Marathi
Publisher : Mouj Prakashan
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Bhashantar Ani Bhasha (भाषांतर आणि भाषा)-Vilas Sarang Marathi Book katha-kadambari (novel)
हिंदी, बंगाली, गुजराती आणि इतर काही भाषांप्रमाणे मराठी संस्कृतोद्भव भाषा आहे. भाषांच्या इण्डो-युरोपीअन कुलातील आहे. ती महाराष्ट्राची भाषा आहे. आकार आणि
लोकसंख्या या दृष्टींनी महाराष्ट्र हे देशात तिसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. संस्कृतप्रमाणेव मराठीची लिपी देवनागरी ही आहे. हिंदी हीच फक्त आणखी एक भाषा त्या शुद्ध लिपीचा वापर करते. बंगाली आणि गुजराती बऱ्याच प्रमाणात बदललेल्या देवनागरी लिपीचा वापर करतात. पंडितांच्या मते बंगालीप्रमाणेच मराठीत प्राचीन साहित्य आहे. संस्कृतोद्भव अशा या दोनच भाषांतील साहित्य इ. स. १००० पासूनचे आहे.’ १३व्या शतकात ज्ञानेश्चर-नामदेव अशा संतांबरोबर मराठी साहित्य बहरास आले. मराठी सांस्कृतिक व वाङ्मयीन जीवनात ज्ञानेश्वरांचे गीतेवरील भाष्य आजही स्फूर्तिदायक ठरत आहे. १७व्या शतकातला कवी तुकाराम मराठीचा सर्वश्रेष्ठ कवी मानला जातो. त्याचे अभंग निरक्षर खेडूतही पाठ करतात आणि गातात. एवढेच नव्हे तर अग्रेसर मराठी कवींना तो आदरणीय वाटतो आणि ते त्याच्या अभंगांचे अनुकरण करतात. दोन्ही थरांत अभंगांना थोर प्रतिष्ठा आहे. १९व्या शतकात इंग्लिश भाषेच्या प्रभावाने मराठीला नव्याने प्रेरणा मिळाली. २०व्या शतकाच्या प्रारंभीच्या दशकात इंग्लिश रोमँटिक आणि व्हिक्टोरिअन कवीचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर होता. अलीकडच्या काही दशकांत एल्यट आणि इतर आधुनिक साहित्यिक दीपस्तंभासारखे वाटत आहेत. भारतात जास्त विकसित झालेल्या साहित्यांपैकी मराठी साहित्य आहे.
उत्तर भारतातील संस्कृतोद्भव भाषांप्रमाणेच मराठीचे स्वरूप संयुक्त आहे. तिच्या शब्दसंग्रहात विविध स्तरांवरून भर पडली आहे. तिच्यात संस्कृत नसलेले देशी-देश्य शब्द आहेत. संस्कृतातून आलेले आणि सर्वसाधारण व्यवहारात प्रचलित झालेले तद्भव शब्द आहेत. शुद्ध संस्कृतरूपात असलेला तत्सम शब्दांचा एक वर्ग आहे. हे भारदस्त शब्द शुद्ध संस्कृत रूपातले असून बहुधा औपचारिक आणि वाङ्मयीन पातळीवर त्यांचा
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.