

Bhashankur (भाषाङ्कुरः) Rohan Achyut kulkarni
₹920.00
Author : Rohan Achyut Kulkarni
Language : Marathi , Sanskrit
Edition : 1st – 2024
Publisher : Sanskrit Seva Foundation, Pune
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Bhashankur (भाषाङ्कुरः)
Rohan Achyut kulkarni
“संस्कृतचे ज्ञानरूपी अमृत प्राशन करण्याची इच्छा असणाऱ्यांना हा ग्रंथ अत्यंत लाभदायक आहे. सन्धि, समास, धातु, प्रातिपदिक इत्यादी व्याकरण विषय उदाहरणांसहित उत्तम प्रकारे समजावले आहेत. हा ग्रंथ प्रदीर्घकाळ प्रकाश देवो आणि संस्कृतची आवड असणाऱ्यांच्या कमळरूपी हातांमध्ये सुप्रतिष्ठित होवो, अशी आम्ही आशा करतो.”
“या अत्यंत नियोजनपूर्वक निवडलेल्या आणि काळजीपूर्वक संवर्धिलेल्या अंकुरांमुळे अभ्यासकाला भाषाशिक्षणाचे प्रोत्साहन मिळेल आणि त्यामुळे या अंकुरांचे रूपांतरण अभ्यासकासाठी फलदायी वृक्षात होईल, अशी खात्री वाटते.”
Bhashankur Rohan Achyut Kulkarni Book
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.