Bhartiya Rajyaghatana UPSC-MPSC (भारतीय राज्यघटना)- Abhijit Shinde,Avinash Dharmadhikari Chanakya
लेखकाचे मनोगत
“चाणक्य मंडल परिवार या संस्कारपिठाचा भाग असणं आणि आदरणीय श्री अविनाशीच शिष्य असणं हे मी माझं भाग्य समजतो.
एक विद्याद्यों महणून मला स्वतःलाच राज्यशास्त्र हा विषय कायमच Fascinating वाटत आले आहे या राज्यशास्त्राचाच भाग असलेली भारतीय राज्यघटना हे एक लिव्हिंग डॉक्युमेंट आहे. त्याचा जितका खोलात जाऊ अभ्यास करावा तितका हा विषय आपल्याला आकर्षित करीत जातो. पुस्तक लिहिण्यामागची मूळ प्रेरणा ती हीच परीक्षाभिमुख संदर्भग्रंथ तयार करण्याचे किंवा अभ्यासक्रमानुसार रचलेले चांगले पुस्तक तयार करण्याचे साहस मुळात या प्रेरणेतूनच येते.
MPSC ने अलीकडेच मुख्य परीक्षापद्धती वर्णनात्मक स्वरूपाची केली आहे. UPSC आणि MPSC पूर्वपरीक्षेसाठी आवश्यक असलेले अचूक व सर्वकष माहिती संकलन व मुख्य परीक्षेसाठी तथ्यांचे चिकित्सक व विशेषणात्मक दृष्टीकोनातून विवेचन करणे हा हेतू समोर ठेवून या पुस्तकाची मांडणी करण्यात आलेली आहे महाणून सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल, असा माझा विश्वास आहे. विद्यायांचे प्रेम आदरणीय श्री. धर्माधिकारी सरांचा विश्वास आणि तुमच्या सर्वांचे सहकार्य यामुळेच हे पुस्तक पूर्णत्वास जात आहे याचा जास्त आनंद आहे.
कुठलंही कार्य हे एकटचानं कधीही पूर्ण होत नसतं, तसंच हे पुस्तकही एक टीमवर्क आहे. या कार्यात मला माझी सहचारिणी धनश्री, आमचा लाडका लेक अधिराजचे प्रेम, माझे सहकारी, रोहिणीताई, स्वप्नील, सिद्धार्थ, मयूर, केतन व माझे जिवलग मित्र नायब तहसीलदार दिग्विजय पाटील, सहायक राज्यकर आयुक्त ज्ञानेश्वर पाटील, RFO अ पठाण, समाजकल्याण अधिकारी मयूर गौड व ग्रामविकास अधिकारी नितेश पाटील या सर्वांचा पाठिंबा व सहकार्य मिजानं याबद्दल या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो.
विशेष उत्लेख
या पुस्तकाची संपूर्ण मांडणी माझी सहकारी शिक्षणाधिकारी अक्षता अदागळे हिने एकहाती केलेली आहे. ती स्वतः एक उत्कृष्ट आर्किटेक्ट आहे. पुस्तकाच्या माहिती संकलनात गटविकास अधिकारी अर्चना राजपूत आणि प्रियांका गोसावी यांनी मोलाची मदत केली आहे. कार्यात सहभागी होऊन वेळोवेळी आपली गुणवत्ता व उपयुक्तता सिद्ध केलेले माझे विद्यार्थी आणि मित्र PSI प्रशांतराज जाधव, मुख्याधिकारी रोशन राजपूत, अक्षय पाटील, ज्ञानेधर दि PSI अर्थित मकोटे यांचाही खूप कौतुक आणि शुभेच्छा.
या पुस्तकाची उपयुक्तता अनुभवायची इच्छा अर्थातच आम्हा सर्वांना आहेच.
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.