Prachin Bharatacha Itihas
Prachin Bharatacha Itihas Original price was: ₹550.00.Current price is: ₹495.00.
Back to products

Bhartiya Arthvyavastha भारतीय अर्थव्यवस्था

Original price was: ₹650.00.Current price is: ₹520.00.

Author        :     Vivek Singh

Edition        :    2025

Language ‏   :   Marathi

Publisher ‎    S .Chand Publishing

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

Bhartiya Arthvyavastha भारतीय अर्थव्यवस्था

विवेक सिंह

भारताच्या अर्थव्यवस्थेवर आधारित हे पुस्तक UPSC तसेच राज्यस्तरीय MPSC व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी एक संपूर्ण मार्गदर्शक ठरेल. परीक्षेच्या दृष्टीने स्थिर व संकल्पनात्मक विषयांसह चालू आर्थिक घडामोडींचा समतोल साधत सखोल समज विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 2024-25 च्या आर्थिक पाहणी व 2025-26 च्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा समावेश केल्यामुळे हे पुस्तक अद्ययावत व परीक्षेस उपयुक्त आहे.

संपूर्ण अभ्यासक्रमाचा सखोल आढावा घेण्यासाठी पुस्तकात सोप्या भाषेत मूलभूत संकल्पनांचे स्पष्टीकरण दिले आहे. नकाशे, आलेख, प्रवाहचित्रे आणि उदाहरणे यांचा उपयोग करून संकल्पनांचे स्पष्टीकरण स्पष्ट व सहजसाध्य केले आहे. हे पुस्तक फक्त UPSC परीक्षेसाठीच नव्हे, तर राज्यसेवा (MPSC), गट-ब व गट-क संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षा, तसेच इतर विभागीय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे. रिझर्व्ह बँक (RBI), नाबार्ड (NABARD), आणि सेबी (SEBI) परीक्षांच्या अभ्यासक्रमाचा विचार करून हे पुस्तक विकसित करण्यात आले आहे, त्यामुळे अर्थशास्त्राशी संबंधित विविध परीक्षांसाठी हे मार्गदर्शक ठरेल.

पुस्तकाची वैशिष्ट्ये

केंद्र शासनाच्या 2025-26 च्या अंदाजपत्रकाचा समावेश आणि 2024-25 च्या आर्थिक पाहणीचा समावेश

अद्ययावत सांख्यिकी आकडेवारीचा समावेश

मागील परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांचा समावेश

रिझर्व्ह बँक, नाबार्ड, सेबीच्या अहवालांचा समावेश

परीक्षेभिमुक महत्त्वाच्या मुद्द्द्यांचा समावेश

महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा समावेश

 

Available at Ksagar Book Store or on

www. ksagaronline.com or call on 9545567862 / 02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.