Rajyashastrachi Olakh राज्यशास्त्राची ओळख
Rajyashastrachi Olakh राज्यशास्त्राची ओळख Original price was: ₹270.00.Current price is: ₹203.00.
Back to products
INDIAN ECONOMY PT SPECIAL 600+MCQs
INDIAN ECONOMY PT SPECIAL 600+MCQs Original price was: ₹270.00.Current price is: ₹216.00.

Bharatiya Rashtravadacha Magova भारतीय राष्ट्रवादाचा मागोवा

Original price was: ₹270.00.Current price is: ₹203.00.

Author           :         Ashok Chausalkar

Edition           :        2024

Language    ‏  :        Marathi

Publisher    ‎  :       The Unique Foundation

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Category:
Description

Bharatiya Rashtravadacha Magova भारतीय राष्ट्रवादाचा मागोवा

प्रा. अशोक चौसाळकर

गेल्या १०० वर्षांमध्ये विकसित झालेल्या आणि देशाच्या विविध वैचारिक व सांस्कृतिक विचारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतीय राष्ट्रवादाच्या विकासाचा मागोवा या ग्रंथात घेण्यात आला आहे. राजा राममोहन राय, महात्मा फुले, न्या. रानडे, लोकमान्य टिळक, अरविंद घोष, सर सय्यद अहमद, महात्मा गांधी, वि. दा. सावरकर, मोहम्मद इक्बाल, ई. व्ही. पेरियार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या विचारांना समृद्ध केले. भारतात राहणाऱ्या समुदायांच्या आशा-आकांक्षा आणि अपेक्षा त्यात प्रतिबिंबित झाल्या. पण काही घटकांनी राष्ट्रीय स्वयंनिर्णयाचा अधिकार वापरून वेगळे राज्य स्थापन करण्याचा निर्णय घेतला. भारताची फाळणी आणि त्यानंतर झालेला हिंसाचार व स्थलांतर हे भारतीय राष्ट्रवादाचे अपयश होते. पण त्यास मागे टाकत आणि विविध अंतर्विरोधांना तोंड देत भारताच्या राष्ट्र बांधणीची प्रक्रिया सुरु आहे.

Best Novels Book

 

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com

or call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.