Bharatacha Bhugol Gist of India Premraj Chavan, Dilip Khateka (भारताचा भूगोल) Step Up

Original price was: ₹240.00.Current price is: ₹168.00.

Author         :      Premraj Chavan, Dilip Khateka

Edition         :      4 rd-2025

Language  ‏  :      Marathi

Publisher   ‎ :       STEP UP ACADEMY

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

Bharatacha Bhugol Gist of India Premraj Chavan, Dilip Khateka (भारताचा भूगोल)

लेखकाचे मनोगत

नमस्कार मित्रांनो

आपल्या ‘भारताचा भूगोल’ अर्थात GIST OF INDIA ची चौधी आपली आ अत्यंत आनंद होत आहे. 2023 मध्ये आलेल्या पहिल्या आवृत्तीपासून पुढील तीनही आतुम्ही तादा आपल्या या प्रेमामुळेच दोन वर्षांच्या आत या पुस्तकाची श्रीधी आनी तुमच्या भरताना आनंदधान या दोन्ही भावना मनात आहेत. सर्वप्रथम तुम्ही माझ्यावर दाखविलेल्या विश्वासासाठी मनापासून आभार

MPSC मधील विविध स्पर्धा परीक्षाचा विचार केला तर विशेषतः राज्यसेवा व कम्बाईन या दोन्ही परीक्षांमध्ये गेल्या पाच वर्षात ‘भारताच्या भूगोलाचे’ महत्व बाढत असल्याचे आपण पाहत आहोत. स्थाच पतींवर आयोगाच्या पैटर्नला अनुसरून, जुन्या प्रश्नांच्या Approach च्या अनुषंगाने आपण सदर पुस्तक तयार केलेले आहे. यामध्ये आतापर्यंत आयोगाने विचारलेले भारताच्या भूगोलाचे सर्वच घटक सर्वसमावेशक स्वरूपात अंतर्भूत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुख मोठे संदर्भ ग्रंथ बाचून खूप कमी माकर्वांना हा विषय परीक्षेत येतो असा मुलांचा गैरसमज असतो, यावर उपाय म्हणून माझ्या अभ्यासाच्या कालखंडात मी काढलेल्या नोट्स, त्यामध्ये काळानुरूप केलेले बदल व आयोगाच्या Approach चा समावेश यामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सोबतच भूगोलामधील अत्यंत महत्त्वाचा घटक असणारा ‘नकाशावाचन’ या घटकाची, सवय विद्यार्थ्यांना लागावी म्हणून प्रत्येक प्रकरणामध्ये अधिकच्या आकलनासाठी त्यावरील नकाशे तेथे समाविष्ट केलेले आहेत. प्रत्येक घटकानंतर सरावासाठी कोरा नकाशाही विद्यार्थ्यांना दिलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अधिकचा सरायसुद्धा होईल. प्रत्येक घटकांमध्ये महत्त्वाचे मुद्दे, NCERT आणि State Board यांच्या संबंधित घटकांच्या क्रमिकांचा यामध्ये असणारा आशय, सर्व भूरूपांचा व महत्त्वाच्या गोष्टीचा उत्तर ते दक्षिण, पूर्व ते पश्चिम असा क्रम, लोकसंख्या सारख्या घटकांमध्ये प्रथम ते पंचम अशी केलेली मांडणी, गरजेच्या ठिकाणी इंग्रजी संज्ञांचा वापर, महत्वाच्या मुद्यांना केलेल्या चौकटा आणि महत्वाचे म्हणून दिले गेलेले चार्ट्स आणि शेवटी दिलेले आयोगाचे सर्व प्रश्न यामधून अवघ्या काही तासात तुमचा संपूर्ण भारताचा अभ्यास होऊ शकतो असा मला विश्वास आहे. आवर्जून सांगावेसे वाटते की; यावेळी तुम्हा सर्वांच्या खास आग्रहास्तव आपण या पुस्तकाची इंग्रजी आवृत्तीही प्रकाशित करीत आहोत-тите (

यानिमित्ताने सदैव माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे माझे आदरणीय आई-वडील आणि माझे कुटूंबीय तसेच माझ्या शालेय जीवनापासून ते आतापर्यंत मला पाठबळ देणारे माझे सर्व गुरुवर्य यांचे मी पहिल्यांदा ऋण व्यक्त करतो. पुस्तकाच्या निर्मितीमध्ये मला कायमच पाठबळ देणारे माझे गुरू, मित्रबंधू आदरणीय श्री. दिलीप खाटेकर सर, MPSC क्षेत्रातील माझे सर्व मार्गदर्शक गुरूवर्य, स्टेप अप अकॅडमीचे माझे सर्वच सहकारी अध्यापक वृंद, अतिशय उत्तम डीटीपी आणि अक्षरजुळणी करणाऱ्या विद्या मॅडम व DIP टीम, ऑफिसमधील सहकारी तसेच माझ्या कायम कायम पाठीशी असणारे माझे जिवलग मित्र-मैत्रिणी यांचाही मी ऋणी आहे….!

सर्वांना मनापासून शुभेच्छा…..!

सोबत आहोत, सोबत राहू….

आपलाच,

प्रेमराज उज्वला पांडुरंग चव्हाण (भारतीय)

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com

or call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.