Bharat Aani Antarrashtriya Sambandh (भारत आणि आंतररास्ट्रिय संबंध)-Gauravkumar Bale-Dnyandeep Academy
नु कताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अभ्यासक्रम व परीक्षापद्धतीत आमूलाग्र बदल केला आहे. या बदलत्या परीक्षेच्या स्वरुपाला सामोरे जाताना सामान्य अध्ययन-2 (GS-2) मधील “आंतरराष्ट्रीय संबंध” (IR) आणि राज्यशास्त्र (PSIR) या वैकल्पिक विषयासोबतच निबंध लेखनाच्या तयारी करिता या घटकाचे सखोल विश्लेषण उपयुक्त ठरते. या विश्लेषणाद्वारे अभ्यासक्रमाचे स्वरुप समजून घेऊन, आयोगाचा प्रश्न विचारण्याचा कल लक्षात घेऊन अभ्यासाची स्ट्रॅटेजी ठरविणे महत्त्वाचे आहे. याद्वारे आपणास कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि कोणते मुद्दे कशाप्रकारे अभ्यासायचे आहेत याची समज निर्माण होते.
माझ्या मते स्पर्धापरीक्षेत यश मिळविण्यासाठी अभ्यासाची योग्य दिशा, परीक्षेचे स्वरुप, 100 टक्के प्रयत्न दुर्दम्य इच्छाशक्ती, चांगले मार्गदर्शन आणि सर्वात महत्वाचे, आत्मविश्वास असणे गरजेचे आहे. विदयार्थ्यांच्या यशापशयात या गोष्टीचे संतुलन महत्त्वपूर्ण ठरते.
स्पर्धा परीक्षेला सामोरे जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास वरील सर्व मुद्दे एकाच वेळी अभ्यासणे प्रत्येक वेळी शक्य होईल असे नाही. यावर मात करण्यासाठी सदरील, “भारत आणि आंतरराष्ट्रीय संबंध” हे पुस्तक नक्कीच सहाय्यकारी ठरु शकते. श्री. गौरवकुमार बाळे सर यांनी त्यांच्या अनुभवातून व अभ्यासू दृष्टीकोनातून साकार झालेले हे पुस्तक परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विदयाथ्यर्थ्यांना खूपच मार्गदर्शक ठरेल आणि आपणास यश मिळवण्यास नक्कीच मदत करेल अशी मला आशा आहे.
सर्व विद्यार्थ्यांना येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी हार्दिक शुभेच्छा !!!
Available at Ksagar Book Centre www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.