Does the Elephant Dance? David M. Malone
Does the Elephant Dance? David M. Malone Original price was: ₹650.00.Current price is: ₹585.00.
Back to products
Bhartiya Arthvyavastha ( Prelims Practice Series ) Team Drishti
Bhartiya Arthvyavastha ( Prelims Practice Series ) Team Drishti Original price was: ₹310.00.Current price is: ₹248.00.

Bank Vyavasay Va Sahakar Prof. Dr. S.V.Dhamdhere, Prof. B.D.Kulkarni

Original price was: ₹300.00.Current price is: ₹255.00.

Author         :       Prof. Dr. S.V.Dhamdhere, Prof. B.D.Kulkarni

Edition        :       2025

Language ‏   :      Marathi

Language ‏   :      Diamond Publications

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Category:
Description

Bank Vyavasay Va Sahakar  बँक व्यवसाय व सहकार

प्रा. डॉ. एस. व्ही. ढमढेरे / प्रा. बी. डी. कुलकर्णी

भारतीय अर्थव्यवस्थेत बँकांचे महत्त्व वाढले आहे. रिझर्व्ह बँकेची धोरणे, तसेच बँक व्यवसायाचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम अभ्यासणे आवश्यक आहे. तसेच आर्थिक, सामाजिक न्यायाच्या दृष्टीने एक प्रभावी साधन म्हणून सहकाराला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या पुनर्रचनेच्या प्रक्रियेत जर सहकारी क्षेत्राला महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडावयाची असेल तर सहकारी तत्त्वांचा अभ्यास व त्यांची अंमलबजावणी शास्त्रीय दृष्टिकोनातून होणे ही काळाची गरज आहे. यासाठी ‘सहकार’ या विषयाचे अध्ययन महत्त्वाचे आहे. त्या दृष्टिकोनातून या पुस्तकाची आखणी केली आहे.

प्रकरणांच्या शेवटी प्रश्न दिले आहेत ते विद्यार्थ्यांनी सोडवावेत. आवश्यक त्या वेळी प्राध्यापकांची मदत घ्यावी. सदर पुस्तक महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांना तसेच बँकिंग क्षेत्राशी निगडीत परीक्षांसाठी संदर्भग्रंथ म्हणून उपयोगी पडणार आहे.

PDC/DCC बँक परीक्षांसाठी उपयुक्त

Available at Ksagar Book Centre or on

www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065

 

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.