

Balmanasshastra va Adhyapanshastra – TET, CTET, TAIT -2024
₹360.00 Original price was: ₹360.00.₹252.00Current price is: ₹252.00.
Author : Dr. Urmila Rajesh Patil
Edition : Revised Editions
Language : Marathi
Publisher : Vidyabhartee Prakashan
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Balmanasshastra va Adhyapanshastra – TET, CTET, TAIT -2024
Prof. Vijay Surase
राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्ता व दर्जेदार शिक्षण देण्याची जबाबदारी शासनाची असल्याने महाराष्ट्र शासनाने सर्वत्र, खाजगी, अनुदानीत, सरकारी शाळेत शिक्षक भरती परीक्षा करीता (6-14) वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण अधिनियम 2009 नुसार शिक्षक पात्रता परीक्षा (Teachers Eligibility Test) तसेच शिक्षक भरतीमाठी TAIT शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा अनिवार्य केली आहे.त्यामुळे प्रत्येक D.T. ed B. ed शिक्षकाला परीक्षेमध्ये 60% म्हणजे 90 गुण TET पास होण्यासाठी आवश्यक आहे. यातील पाच विषयातील पहिला बालमानसशाख व अध्यापन शास्त्र हा विषय 30 गुणांचा असला तरी सर्व विषय शिक्षकांना, सर्व विषयांना, सर्व अध्यापन पद्धतीना, स्पर्श करणारा, सहसंबंध असणारा विषय आहे. तर TAIT परीक्षेसाठी सुद्धाही २०१७ च्या प्रश्नपत्रिकेच्या विश्लेषणावरून ३० ते ४० प्रश्न TAIT शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षात विचारले जातात म्हणून अध्ययन महपाजे काय? ते कसे? करायचे? का कराचे? यांबी अनेक मानसशाखज्ञाने प्रयोग करून आपणास समजावून सांगितले आहे. यावरील अनेक शास्त्रज्ञ व त्यांच्या कार्यावर प्रश्न विचारले जातात.
कल
आवड
समायोजन
व्यक्तीमत्त्व
घटकांच्या विशेष संदर्भाचा समावेश
वैशिष्ठ्ये
२००८, २०१०, २०१७ च्या शिक्षक भरतीतील प्रश्नांचा समावेश.
प्रत्येक घटकाचे उपघटन व संकल्पनांचे वर्गीकरण.
D.ed., B.ed., TET, CTET, SET, NET. परीक्षेतील प्रश्नांचा समावेश.
विविध तक्ते, क्लृप्त्या, तार्किकता व संबोधाचा समावेश.
Best TET TAIT Book
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.