

Baki Shoonya….बाकी शून्य Kamlesh Walavalkar
₹599.00 Original price was: ₹599.00.₹539.00Current price is: ₹539.00.
Author : Kamlesh Walavalkar
Edition : 2023
Language : Marathi
Publisher : Menaka Prakashan
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Baki Shoonya….बाकी शून्य
स्वतःला कठोरपणे शोधताना जगाचाही शोध घेणारी कादंबरी
कमलेश वालावलकर
प्रत्येक पिढीतला लेखक, कलावंत जगण्याच्या प्रक्रियेचा सर्वांगीण शोध घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्यातून निर्माण होणारं ताकदीचं साहित्य पिढ्यान्पिढ्या वाचलं जातं.
आजच्या पिढीच्या ‘जयराज सरदेसाई’ची ही कहाणी.
त्याच्या एका जन्मापासून-
त्याचं इंग्रजी माध्यमातलं शिक्षण, इंजिनीअरिंग, जर्नालिझम, ‘युपीएससी’चे प्रयत्न या प्रवासातली नातीगोती, मैत्र, स्त्रिया, सेक्स, नोकरी, तार्किक-अतार्किक घटना यांचा उत्कट मागोवा.
याबरोबरीनं विश्वाचा अन्वय शोधण्याचा त्याचा ध्यास.
असहाय्य तगमग.
त्यातूनच आत्मशोध.
Marathi Novel By Kamlesh Walavalkar
Available at Ksagar Book Centre Granth
www. ksagaronline.com or call on 9545567862 / 020 24453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.