

Ayushyache Dhade Giravatana Sudha Murty
₹200.00 Original price was: ₹200.00.₹170.00Current price is: ₹170.00.
Author : Sudha Murty
Edition : 2024
Language : Marathi
Publisher : Mehta Publishing House
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Ayushyache Dhade Giravatana आयुष्याचे धडे गिरवताना
सुधा मूर्ती
अनुवाद : लीना सोहोनी
आयुष्याच्या प्रवासात आपल्याला विविध प्रकारच्या व्यक्ती भेटतात, अनेक घटना-प्रसंगांना सामोरे जावे लागते. त्यातून वेगवेगळे अनुभव येतात. त्यातले काही अनुभव चांगले असतात, काही घटना वाईट. काही सुखकारक असतात, तर काही दुःखदायक, काही व्यक्ती चमत्कारिक असतात, तर काही अनुभव मन थक्क करणारे….
हे अनुभव, या व्यक्ती आपल्याला बरेच काही शिकवून जातात. आपले आयुष्य विविध अंगांनी संपन्न करतात; परिपक्व बनवतात.
या संग्रहात सुधा मूर्ती यांनी या अनुभवांना आणि व्यक्तिरेखांना कथारूप दिले आहे. या कथा जशा सुधा मूर्ती यांच्या आहेत, तशा त्या तुमच्या-आमच्या आहेत; विलक्षण चमत्कृतींनी भरलेल्या, गुंतागुंतीच्या जीवनाविषयीच्या आहेत.
सहजसोप्या कथनशैलीतून उलगडत जाणाऱ्या या कथा ‘आयुष्याचे धडे’ देतात; अंतर्मुख करतात.
Marathi Novel By Sudha Murty
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.