Raja Harishchandra Minakshi Dafal - Patole
Raja Harishchandra Minakshi Dafal - Patole Original price was: ₹300.00.Current price is: ₹255.00.
Back to products
Riddles In Hinduism रिडल्स इन हिंदुइझम Dr. Bhimrao Ramji Ambedkar, Mukund Vaze
Riddles In Hinduism रिडल्स इन हिंदुइझम Dr. Bhimrao Ramji Ambedkar, Mukund Vaze Original price was: ₹350.00.Current price is: ₹298.00.

Aurangzeb : Vyakti Aani Mithak Audrey Truschke, Sudarshan Athavale

Original price was: ₹250.00.Current price is: ₹213.00.

Author          :       Audrey Truschke, Sudarshan Athavale

Edition          :       2025

Language    ‏ :       Marathi

Publisher     :       Madhushree Publication

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Aurangzeb : Vyakti Aani Mithak औरंगजेब : व्यक्ती आणि मिथक

ऑड्री ट्रश्की

अनुवाद : सुदर्शन आठवले

भारताच्या इतिहासातील सर्वांत तिरस्करणीय शासकाचे चरित्र

सहावा मोगल बादशाह औरंगजेब आलमगीर (राजवटीचा काळ १६५८ ते १७०७) याची भारतातील लोकांकडून सर्वांत जास्त निंदा केली जाते, त्याचा तिरस्कार केला जातो. हिंदूंचा द्वेष करणारा, खुनी आणि धर्मांध अशा शब्दांत त्याचे वर्णन केले जाते. विशेषतः ब्रिटीश राजवटीच्या काळातील विचारवंतांनी औरंगजेबविषयी ‘हिंदूंचा तिरस्कार करणारा धर्मवेडा मुस्लीम शासक’ असे जे मत पसरवले आहे तेच बहुसंख्य भारतीय धरून बसले आहेत. न्यायी, सत्पात्र शासक होण्यासाठी कसून प्रयत्न करणारा मोगल बादशाह अशीही एक बाजू औरंगजेबच्या चरित्रात आहे.

वाचकांच्या मनाची पकड घेणाऱ्या या चरित्रात ऑड्री टूश्की यांनी वाचकांना औरंगजेब या वादग्रस्त मोगल बादशाहचे एका निराळ्या दृष्टीने दर्शन घडवले आहे आणि त्याच्याविषयीच्या सार्वजनिक वादात मोठ्या धाडसाने एक निराळे विरोधी मत मांडले आहे.

Translated Marathi Autobiography Book By Sudarshan Athavale

Available at Ksagar Book Centre or on

www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.