Audumbar (औदुंबर)- S. D. Panvalkar Marathi Book katha-kadambari (novel)

Original price was: ₹320.00.Current price is: ₹272.00.

Author           :        S. D. Panvalkar 

Edition          :         4 ed

Language    ‏  :        Marathi

Publisher    ‎  :        Mouj Prakashan

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Category:
Description

Audumbar (औदुंबर)- S. D. Panvalkar Marathi Book katha-kadambari (novel)

भावे, गोखले, माडगूळकर, गाडगीळ, मोकाशी यांच्या नंतर ज्या नव्या साहित्यिकांनी लक्षवेधक कथालेखन केले, त्यांच्यामध्ये श्री० दा० पानवलकर यांचा समावेश होतो.

पानवलकरांनी १९६०च्या सुमारास कथालेखनास प्रारंभ केला. तेव्हापासून १९८५ साली त्यांचे निधन होईपर्यंतच्या पंचवीस वर्षांच्या काळात त्यांनी मोजकेच परंतु समर्थ कथालेखन केले. नेहमीच्या मराठी कथांपेक्षा वेगळे कथाविषय, या कथानकाशीं जुळणारी खास भाषाशैली, आणि वातावरण व पात्रे उभी करण्याच्या बाबतीतले त्यांच्या निवेदनपद्धतीचे सामर्थ्य, या वैशिष्ट्यांमुळे आधुनिक कथावाङ्मयात पानवलकरांच्या कथांना महत्त्वाचे स्थान मिळाले आहे.

Available at Ksagar Book Centre  on www. ksagaronline.com

 call on 9545567862 /02024453065

Additional information
Language
Publication House
Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.