Bharatiya Lokshahi Nagari Samaj Vanchit Samuha Prof. Yashwant Sumant
Bharatiya Lokshahi Nagari Samaj Vanchit Samuha Prof. Yashwant Sumant Original price was: ₹200.00.Current price is: ₹150.00.
Back to products
Megabharati Nondani Va Mudrank Vibhag Shipai Bharati Ajit Yadav
Megabharati Nondani Va Mudrank Vibhag Shipai Bharati Ajit Yadav Original price was: ₹450.00.Current price is: ₹360.00.

Arakshanacha Prashna आरक्षणाचा प्रश्न Prof. Yashwant Sumant

50.00

Author         :       Prof. Yashwant Sumant

Edition         :       1st 2025

Language  ‏   :      Marathi

Publisher    ‎ :      The Unique Foundation 

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Category:
Description

Arakshanacha Prashna आरक्षणाचा प्रश्न

प्रा. यशवंत सुमंत

जागतिकीकरणानंतरचे व मंडलोत्तर राजकारण हे प्राधान्याने जात-अस्मितानिष्ठ आणि धार्मिक अस्मितेचे झाले आहे.त्यामुळे जाती-जातींतील सामाजिक संबंधांमध्येही तेढ उत्पन्न होत आहे. आज महाराष्ट्र हे अशा तेढीने ग्रासलेले राज्य म्हणून दाखवता येते. आताच्या स्फोटक परिस्थितीत शांत डोक्याने, विवेकी व साक्षेपी पद्धतीने विविध पर्यायांचा विचार करून, सामाजिक सौहार्दाची किंमत न मोजता हा प्रश्न सोडविण्याचे आव्हान आहे. प्रश्न सरकारशी संबंधित असल्याने त्यांनीच तो सोडवावा, अशी नागरी समाज, विविध राजकीय पक्ष-संघटनांची भूमिका असता कामा नये. आरक्षणाचा प्रश्न हा सर्व समाजाचा आहे आणि समाज म्हणून त्याला भिडायला हवे. राजकारणाच्या सापशिडीत हा प्रश्न अडकवणे योग्य नाही. अन्यथा यातून तयार होणाऱ्या असंतोषाची किंमत समाज म्हणून आपणा सर्वांना चुकवावी लागेल, याचे भान बाळगण्याची गरज या पुस्तिकेतून व्यक्त होते.

Available at Ksagar Book Centre or on

www. ksagaronline.com or call on 9545567862/02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.