Anthropology-Sayali Divekar Sampadak Sachin Bhaske-UPSC-MPSC Optional (मानवशास्त्र)-Marathi Booh Sharda academy

Original price was: ₹850.00.Current price is: ₹595.00.

Author         :      Sayali Divekar Sampadak Sachin Bhaske 

Edition         :      2025

Language  ‏  :      Marathi

Publisher    :      S.S. Bhaske Publications / Dr. Sachin Bhaske’s Sharda academy

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

Anthropology-Sayali Divekar Sampadak Sachin Bhaske (मानवशास्त्र) Sharda academy

मनोगत…

स्वप्ने तेव्हाच उंच भरारी घेतात, जेव्हा धैर्य आणि चिकाटी एकत्र येतात. MPSCच्या नव्याने आहीर झालेल्या वर्णनात्मक परीक्षेच्या स्वरूपाशी जुळवून घेण्यासाठी हे पुस्तक एक प्रामाणिक प्रयत्न आहे. अभ्यासक्रमाशी पूर्णपणे सुसंगत राहून संकल्पनांना सोप्या आणि सुलभ भाषेत मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. तसेच, स्पष्टीकरण अधिक स्पष्ट करण्यासाठी योग्य उदाहरणे आणि पूरक माहिती समाविष्ट करण्यात आली आहे, जी परीक्षेत अतिरिक्त गुण मिळविण्यास मदत करेल.

हे पुस्तक केवळ MPSC साठीच नव्हे, तर UPSC साठी मानवशास्त्र (ANTHROPOLOGY) वैकल्पिक विषयाच्या तयारीसाठी देखील उपयुक्त आहे. मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी मानवशास्त्राची संकल्पना समजावून सांगण्याचा प्रयत्न यात करण्यात आला आहे, जेणेकरून UPSC आणि MPSC दोन्ही परीक्षांमध्ये या विषयाची सखील तयारी करता येईल.

जरी संपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट करण्याचा प्रयत्न झाला असला, तरीही उत्कृष्ट तयारीसाठी विद्यार्थ्यांनी इतर संदर्भग्रंथांचा अभ्यास करावा. उत्तरलेखन कौशल्य वाढवण्यासाठी स्वनिर्मित आकृतींचा उपयोग करावा, जेणेकरून उत्तरांची मांडणी प्रभावी आणि आकर्षक होईल.

तुमच्या सूचना, शंका आणि अभिप्राय केवळ स्वागतार्हच नाहीत तर आवश्यक आहेत. हेच पुढील आवृत्त्यांना अधिक विश्वासार्ह आणि उपयुक्त बनवण्यास मदत करतील.

हे पुस्तक त्या जिद्दी स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आहे जे मर्यादांनी स्वतला बांधून घेत नाहीत, जे अपयशाला शिकवण म्हणून स्वीकारतात आणि जे कोणत्याही अडथळ्यांवर मात करून यश मिळवण्याचे धाडस बाळगतात.

तुमच्या यशासाठी मनपूर्वक शुभेच्छा! तुमची स्वप्ने साकार होवोत ।

– सायली मिना संभाजी देविकर

SAYALI DEVIKAR22@GMAIL.COM

Available at Ksagar Book Centre or on

www. ksagaronline.com or call on 9545567862/02024453065

Additional information
Publication House

Language

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

About brand
S.S. Bhaske Publication