Antarrashtriya Rajkaranatil Dhurandhar आंतरराष्ट्रीय राजकारणातील धुरंधर

Original price was: ₹200.00.Current price is: ₹150.00.

Author        :        Dr. Manish Sonawane

Edition        :       2025

Language    :      Marathi

Publisher    :      The Unique Academy

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

Antarrashtriya Rajkaranatil Dhurandhar आंतरराष्ट्रीय राजकारणातील धुरंधर

Dr. Manish Sonawane

माहिती व तंत्रज्ञानातील बदलामुळे आज कोणताही देश अलिप्तपणे स्वतंत्र परराष्ट्र धोरण आखू शकत नाही. परराष्ट्रीय धोरणावर परिणाम करणारे घटक हे कायम स्थिर असत नाहीत. कधीकाळी तेलाचे राजकारण करणारे देश तेलाच्या अधिकच्या साठ्यांमुळे आता अडचणीत सापडले आहेत. लोकसंख्यात्मक दृष्ट्या मोठ्या असणाऱ्या देशांना आपली अडचणीची वाटणारी लोकसंख्या आता बड्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांसाठी आकर्षक बाजारपेठ ठरत आहे. जगात सतत होणारे सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रातील बदल यांना विविध देशांच्या राजकीय व्यवस्था कशाप्रकारे प्रतिसाद देतात यातूनच आंतरराष्ट्रीय राजकारण घडत असते. धोरणातील लवचिकता आणि परिवर्तन हे घटक परराष्ट्रीय धोरणात स्थिर घटक मानले जातात.

Best Political Science Book

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.