
Antah Asti Prarambhah अंतः अस्ति प्रारंभः Bhag-2 Vaibhav Dhus
₹290.00
Author : Vaibhav Dhus
Edition : 2025
Language : Marathi
Publisher : Radha Writing Services
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Antah Asti Prarambhah अंतः अस्ति प्रारंभः Bhag-2
Vaibhav Dhus
भाग पहिला या पुस्तकाने संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशात लोकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले, १८० दिवसांच्या काळात या पुस्तकाच्या तब्बल दीड लाखाच्या वर प्रती एकट्या महाराष्ट्रात विकल्या गेल्या इतकं प्रेम या पुस्तकाच्या माध्यमातून मला मिळाले. खास लोक आग्रहास्तव मी हा दूसरा भाग आपल्यासाठी लिहायला घेतला. पहिल्या भागातून लढायच कसं, जगायच कसं आणि भरारी कशी घ्यायची हे आपल्याला समजले पण आत्ता अंतः अस्ति प्रारंभः भाग दोनच्या माध्यमातून माणसाने कशाला महत्त्व द्यायला हवे, गरीबीला संधी समजून कशापद्धतीने प्रगतिच्या दिशेने मार्गक्रमण करायला पाहिजे आणि पराजयाचा वापर करून कसं जिंकण्याचे मूल्य कशापद्धतीने समजून घ्यायला पाहिजे याचाच प्रपंच म्हणजे अंतः अस्ति प्रारंभः भाग दोन. मित्रांनो लढणे शिकलात पण आता तुम्ही उत्तम आयुष्य कसे जगायचे हे शिका. अंतः अस्ति प्रारंभः द एंड इज द बिगिनिंग..
Marathi Novel By Vaibhav Dhus
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.