Back to products
Sampurna Ankganit Work book Concept+Pyq Abhishek Thigale Educulture
Sampurna Ankganit Work book Concept+Pyq Abhishek Thigale Educulture Original price was: ₹450.00.Current price is: ₹293.00.

Ankaganit Va Budhhimatta Booster Sarav Granth Comprehensive Sandeep Sadashiv Argade Sai Publication

Original price was: ₹670.00.Current price is: ₹436.00.

Author         :  Sandip Sadashiv Argade 

Edition         :  1 ed 2026

Language  ‏  :  Marathi

Publisher:  ‎ :  Sai Publication Pune / साई पब्लिकेशन पुणे


Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

Ankaganit Va Budhhimatta Booster Sarav Granth Comprehensive Sandeep Sadashiv Argade Sai Publication

BOOSTER सराव ग्रंथ या नवीन आवृत्तीच्या निमित्ताने…

तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थी मित्र मैत्रिणींना सस्नेह नमस्कार,

MPSC अंकगणित PYQ पंथ आणि MPSC बुद्धिमत्ता PYQ ग्रंथ या पुस्तकांच्या आवृत्तीला तसेच SANDIP ARGADE’S INSTITUTE या APP वरील ONLINE आणि पुण्यात होणा-या OFFLINE बंचेसला दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल मी सर्व विद्यार्थी मित्रांचा खूप खूप आभारी आहे.

कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचे असेल तर अंकगणित व बुद्धिमत्ता’ हा विषय मुळापासून पक्का असणे व त्यासोबत दररोज योग्य सराव होणे अत्यंत गरजेचे असते. विद्यार्थी मित्रांना या बाबतीत भेडसवणाऱ्या अडचणींचा सखोल विचार केला असता असे जाणवले की, विद्यार्थी मित्रांचा पाया जरी पक्का झालेला असला तरी सराव कशातून करावा याबाबत नक्कीच गोंधळ उडालेला दिसतो.

यासाठीच तर, BOOSTER सराव ग्रंथ या पुस्तकाची निर्मिती करण्यात आलेली आहे. या पुस्तकामध्ये 20-20 प्रश्नांचे comprehensive एकूण 150 पेपर्स समाविष्ट करण्यात आलेले असून सोडविण्यासाठी आणि Tricks, Logies लिहून ठेवण्यासाठी तिथेच जागा देण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सराव व्हावा आणि विद्यार्थी सरावातूनच परिपूर्ण व्हावा यासाठीच हे पुस्तक निर्माण करण्यात आलेले आहे.

हे पुस्तक प्रत्यक्षात आणण्यासाठी मला बऱ्याच अगणित लोकांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. त्यामध्ये मोलाचा वाटा उचलणारी माझी पत्नी शितल त्याच बरोबर माझे परममित्र सिमांत पोटे, प्रदिप विधाते, किशोर शहाणे, वृषाली होनराव मॅडम, किर्ती करंडे, गणेश सोनवणे, मयूर आरगडे, अभिनित आरगडे, शिवाजी यादव, शरद जरे, सचिन पोखरकर, सागर श्रीराम, ऋषिकेश पडवळ, नितीन भोसले, ओकार त्रिंबके, तुषार कटके, दत्ता बनसोडे, तेजश्री आरगडे, प्राची भंडारे आणि पुजा आरगडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले व ज्यांच्या आशिर्वादाशिवाय माझ्या हातून हे कार्य घडणे अशक्य होते असे माझे तीर्थरूप आई वडील (नाना माऊली), माझ्या बहिणी (सुवर्णाताई आणि नारिकाताई), नातेवाईक, मित्रपरिवार आणि स्पर्धापरिक्षा क्षेत्रात विद्यार्थी हितासाठी अविरतपणे झटणाऱ्या सर्व बुरुजनांचा मी आयुष्यभर ऋणी राहील.

सर्व विद्यार्थी मित्रांना येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा !!!

तुम्ही फक्त लढा… मी आहे ना !

संदिप सदाशिव आरगडे (संचालक – साई अकॅडमी, पुणे)

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com

or call on 954556786 /02024453065

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.