RATAVA (रातवा)- Maruti Chitampalli MARATHI (NOVEL) BOOK KATHA-KADAMBARI
RATAVA (रातवा)- Maruti Chitampalli MARATHI (NOVEL) BOOK KATHA-KADAMBARI Original price was: ₹180.00.Current price is: ₹153.00.
Back to products
Ranvata - रानवाटा- Maruti Chitampalli MARATHI (NOVEL) BOOK KATHA-KADAMBARI
Ranvata - रानवाटा- Maruti Chitampalli MARATHI (NOVEL) BOOK KATHA-KADAMBARI Original price was: ₹250.00.Current price is: ₹212.00.

Anandadayi Bagale – आनंददायी बगळे- Maruti Chitampalli MARATHI (NOVEL) BOOK KATHA-KADAMBARI

Original price was: ₹120.00.Current price is: ₹102.00.

Author         :     Maruti Chitampalli 

Edition         :    5 ed 

Language  ‏  :    Marathi

Publisher  ‎ :    Sahitya Prasar Kendra

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

Anandadayi Bagale – आनंददायी बगळे- Maruti Chitampalli MARATHI (NOVEL) BOOK KATHA-KADAMBARI

पक्षी हा मारुती चितमपल्ली यांच्या हृदयीच्या अंतहृदयीचा विषय आहे. पक्ष्यांचे बहुरंगी विश्व त्यांनी मराठी साहित्यात आणले. वनवास्तव्यात त्यांनी केलेली पक्ष्यांची अनेकविध निरीक्षणे, त्यांच्या घेतलेल्या नोंदी, पक्षिजगतातील रहस्ये जाणून घेण्याचा त्यांनी केलेला प्रयास आणि कलावंत मनाने केलेली पक्ष्यांची वर्णने याचा मनोज्ञ संगम त्यांच्या ललित लेखनात पाहायला मिळतो.

पक्षिशास्त्रज्ञ आणि प्रतिभावान ललित गद्यकार अशी दोन्ही रूपे मारुतरावांच्या ठायी एकवटली आहेत. शिवाय त्यांच्या व्यक्तित्वाला रसिकतेचे वरदान लाभले आहे. बहुविध साहित्यांतून अवतरलेले पक्षिजगतही त्यांनी जिज्ञासू अभ्यासकाच्या वृत्तीने जाणून घेतले आहे.

‘संस्कृत साहित्यातील पक्षी’ हा असाच त्यांच्या अध्ययनाचा आणि चिंतनाचा विषय आहे. संस्कृत साहित्यात आलेल्या पक्ष्यांविषयीच्या शास्त्रीय माहितीचा आधार घेत, त्याच्याशी आपल्या अभ्यासवृत्तीचा सांधा जुळवून घेत या साहित्यातील पक्षिदर्शनाचे मनोहर, आनंददायी असे जग ‘आनंददायी बगळे’ या पुस्तकाच्या रूपात वाचकांसाठी त्यांनी खुले केले आहे.

पक्ष्यांसंबंधीच्या शास्त्रीय ज्ञानास संस्कृत साहित्य संदर्भाचे लाभलेले कोंदण आणि त्याला मारुतरावांच्या सर्जनशील ललित प्रतिभेचा झालेला स्पर्श यामुळे ‘आनंददायी बगळे’ ही कृती मराठी ललित गद्यातील एक मौल्यवान अलंकार ठरते.

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com

or call on 9545567862 /02024453065

 

 

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.