

Akki : Ek Akshayya Ichhashakti Santosh Paranjape
₹299.00 Original price was: ₹299.00.₹269.00Current price is: ₹269.00.
Author : Santosh Paranjape
Edition : 1st 2025
Language : Marathi
Publisher : Sakal Prakashan
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Akki : Ek Akshayya Ichhashakti
Santosh Paranjape
प्रवाहासोबत तर सर्वच जातात, अगदी पालापाचोळ्या-सारखे वाहत जातात…
विरुद्ध दिशेने जायला मात्र प्रचंड इच्छाशक्ती लागते… जगण्याची एक वेगळीच धडपड, कोण साथसोबत करेल की नाही खात्री नसते. हवा तसा शेवट होईल की नाही याचीही हमी नसते… फक्त लढायचं… जीवाच्या आकांताने; पण कधी ‘पालापाचोळा’ नाही व्हायचं! असं ठरवूनच जणू काही लोकं जगत असतात.
संतोष परांजपे एक असे ‘सुपरहिरो’ आहेत, ज्यांनी आपल्या मुलाला केवळ जन्मच नव्हे; तर पुनर्जन्म दिला. ऐकण्याची क्षमता कमी होणं, त्यानंतर विल्सनसारखा जीवघेणा आजार, त्यांच्या पत्नीचंही आजारपण, स्वतःच्या सायटिका आणि स्लिप डिस्कसारख्या त्रासांसह एकामागोमाग येणाऱ्या दुखाच्या लाटांना त्यांनी डोळ्यात अश्रू न आणता, चेहऱ्यावर हसू ठेवत, जबाबदारीने आणि अत्यंत लढवय्या वृत्तीने सामोरे गेलेत.
आपल्या बाबतीत काही चांगले घडले तर सहसा ‘माझ्याच बाबतीत का?’ असा प्रश्न पडत नाही. पण जर संकट आलं, काही वाईट घडत असेल तर मात्र हा प्रश्न अनेकांना पडतो आणि तिथेच आपण अर्धी लढाई हरतो. संतोषजी मात्र आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीकडे ज्या सकारात्मकतेकनं पाहतात ते खूप शिकण्यासारखं आहे. संकटांना भिडणारी, त्यांना हेड-ऑन घेणारी माणसं भारी असतात. ही अशी ‘फायटर’ मंडळी आपल्या मेंदूत चिरकाल ठसा उमटवतात.
आपला मुलगा/मुलगी योग्य मार्गाने, स्वतःच्या हिंमतीवर पैसे कमवायला लागले की त्याचा सर्वाधिक आनंद अन अभिमान त्यांच्या वडिलांपेक्षा दुसऱ्या कोणालाच नसेल… आज मितीस संतोषजींना अभिमान वाटेल असं काम माझा तरुण मित्र अक्षय करतोय. त्याबद्दल तुम्हाला या पुस्तकात पानोपानी जाणवेलच. परंतु, या पुस्तकात अक्षयच्या या यशाच्या कहाणी सोबत त्यामागे उभ्या असलेल्या संतोष परांजपे यांची मन हेलावून टाकणारी, आशा आणि जिद्दीची कहाणी अधिक महत्त्वाची आहे.
Marathi Biography By Santosh Paranjape
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.