English Grammar and Composition Wren & Martin High School S.Chand
English Grammar and Composition Wren & Martin High School S.Chand Original price was: ₹650.00.Current price is: ₹553.00.
Back to products
Vanrakshak Planner Navya Patarnnusar Vitthal Bade Maharastra
Vanrakshak Planner Navya Patarnnusar Vitthal Bade Maharastra Original price was: ₹500.00.Current price is: ₹325.00.

Agniveer Rajmarg GD,Nursing Shreeram Mapari,Vitthal Bade Maharastra

Original price was: ₹320.00.Current price is: ₹208.00.

Author         :   Shreeram Mapari,Vitthal Bade 

Edition         :   2 ed 2026

Language  ‏  :    Marathi

Publisher  ‎ :   Maharastra Publication

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

Agniveer Rajmarg GD,Nursing Shreeram Mapari,Vitthal Bade Maharastra

प्रस्तावना

भावी सैनिकांनो,

महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी देशसेवेचे स्वप्न घेऊन अप्रिवीर, एसएमसी अशा केंद्रीय पात परीक्षांची तयारी करत असतात आणि अनेक विद्यार्थी योग्य मार्गदर्शन आणि योग्य अभ्यास साहित्याचा वाया करून आपले स्वप्न पूर्ण करतात. अशा विद्यार्थ्यांच्या स्वप्नांसाठीच आपण मराठीमध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक विद्याथ्यांला सोपे वाटेल आणि समजेल असे पुस्तक उपलब्ध करून दिले आहे.

पूर्वी अप्रिवीर परीक्षा ही मराठीमध्ये होत नव्हती, पण आता ही परीक्षा मराठीतही होत आहे, त्यामु महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला अग्निवीर मध्ये जाऊन देशाची सेवा करण्याची संधी उपलब्ध होत आहे देशसेवेच्या तुमच्या स्वप्नाला आमची थोडी साथ म्हणून ‘अग्निवीर राजमार्ग’ हे पुस्तक तुमच्या हाती देतास आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

अमिवीर राजमार्ग या पुस्तकामध्ये सर्व विषयांची माहिती दिलेली आहे. दिलेली सर्व माहिती याआधी झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका, तसेच या भरती प्रक्रियेचा अभ्यासक्रम याचा सखोल अभ्यास आणि विश्लेषण करून बनवलेली आहे, त्यामुळे ज्या-ज्या घटकावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात असे सर्वच घटक या पुस्तकामध्ये समाविष्ट आहेत. त्यामुळे तुम्ही एकदा लेखी परीक्षेच्या तयारीला लागला की तुम्हाला दूसरा कोणताही संदर्भग्रंथ वाचायची आवश्यकता लागणार नाहीत याची काळजी आम्ही घेतली आहे.

पुस्तकामध्ये प्रत्येक घटक संपल्यानंतर याच्या अगोदर या परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न तसेच आगामी संभाव्य सराव प्रश्न यांचा देखील समावेश केला आहे. आवश्यक वाटेल तेथे महत्त्वाचे चार्ट, आकृत्यांचा मुद्धा समावेश पुस्तकामध्ये केलेला आहे. तसेच चालू घडामोडीच्या ज्या घटकावर जास्त प्रमाणात प्रश्न विचारतात अशा अद्ययावत चालू घडामोडी सुद्धा पुस्तकामध्ये दिलेले आहेत, जेणेकरून अभ्यास करताना एकदा का है पुस्तक हातात घेतले की कोणताच घटक तुमचा अभ्यासायचा शिल्लक राहणार नाही.

मराठी भाषेतील अग्निवीर परीक्षेच्या कोणत्याही पुस्तकापेक्षा या पुस्तकांमध्ये जी माहिती दिलेली आहे ती अभ्यासक्रमाला अनुसरून व सर्वसमावेशक दिलेली आहे, कोणत्या घटकावर जास्त प्रश्न विचारले जातात किंवा विचारले जाऊ शकतात याचं सखोल विश्लेषण करूनच पुस्तकाचा सर्व कंटेंट तयार केला आहे. अग्निवीर परीक्षेबरोबरच भारतीय लष्कराच्या इतर ज्या काही परीक्षा आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळेच जे विद्यार्थी सैन्यदलाच्या अनेक वेगवेगळ्या परीक्षेची एकत्रित तयारी करतात त्यांना सुद्धा यामधून फायदा होणार आहे.

या पुस्तकाबद्दल तुम्हाला काही शंका आणि सूचना असतील तर आम्हाला नक्की कळवा.

भारतीय लष्करात भरती होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी भावी सर्व जवानांना तुमच्या यशस्वी कारकीर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा!!

चंद्रकला नारायण बडे

संपादक

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com

or call on 9545567862 /02024453065

 

 

Additional information
Language
Publication House
Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.