Aata Amachya Dhadavar Amachech Doke Asel !-A. H. Salunkhe Marathi Book katha-kadambari (Novel) Lokayat (आता आमच्या धडावर आमचेच डोके असेल !)

Original price was: ₹290.00.Current price is: ₹247.00.

Author           : A. H. Salunkhe 

Edition          : 3 ed 2023

Language    ‏  : Marathi

ISBN               : 9789392880650

Publisher      : Lokayat Prakashan लोकायत प्रकाशन

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Aata Amachya Dhadavar Amachech Doke Asel !-A. H. Salunkhe Marathi Book katha-kadambari (Novel) Lokayat (आता आमच्या धडावर आमचेच डोके असेल !)

मनोगत (दुसऱ्या आवृत्तीचे)

‘आता आमच्या घडावर आमचेच डोके असेल’, या पुस्तकाची दुसरी आवृत्ती वाचकांच्या हाती देताना मला आनंद होत आहे. हे पुस्तक पहिल्यांदा ‘नवभारत’ मासिकाचा जाने-फेब्रु-मार्च १९९४ चा अंक म्हणून वाईहून प्रकाशित झाले होते. प्रत्यक्षात तो अंक ऑक्टोबर १९९५ मध्ये प्रकाशित झाला होता. माझे मित्र श्री. अर्जुन देसाई या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित करीत आहेत, याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे.

पहिल्या आवृत्तीमधील बराच भाग वगळून ही आवृत्ती संक्षिप्त केली आहे. व्याकरण, काव्यशास्त्र वगैरे बाबतीतील विवेचन या आवृत्तीत घेतलेले नाही, तसेच प्रल्हाद, विरोचन, बळी वगैरे असुरांबद्दलचे विवेचन ‘बळीवंश’ या पुस्तकात येणार असल्यामुळे या आवृत्तीतून वगळले आहे. इतरही काही भाग कमी केला आहे.

वाचक नेहमीप्रमाणे या आवृत्तीचेही स्वागत करतील, असा मला विश्वास वाटतो.

आ. ह. साळुंखे

‘लोकायत’

१३, यशवंतनगर, गेंडा माळ,

४१५००२ सातारा

Available at Ksagar Book Centre  on www. ksagaronline.com

 call on 9545567862 /02024453065

Additional information
Language
Publication House
Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.