Dollar Bahu डॉलर बहू Sudha Murty
Dollar Bahu डॉलर बहू Sudha Murty Original price was: ₹200.00.Current price is: ₹170.00.
Back to products
Ayushyache Dhade Giravatana Sudha Murty
Ayushyache Dhade Giravatana Sudha Murty Original price was: ₹200.00.Current price is: ₹170.00.

Aapan Sare Arjun आपण सारे अर्जुन V.P.Kale

Original price was: ₹180.00.Current price is: ₹153.00.

Author         :      V.P.Kale

Edition         :      2025

Language ‏   :      Marathi

Publisher  ‎  :      Mehta Publishing House

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Aapan Sare Arjun आपण सारे अर्जुन

व.पु.काळे

संसार खरंच इतका अवघड आहे का? माणसाला नेमकं काय हवंय् ? संपूर्ण आयुष्य संगीतमय करता येणार नाही का? जीवन एखाद्या मैफलीसारखं रंगवता येणार नाही का?

आपल्या जन्मापूर्वी हे जग होतंच. आपण मेल्यानंतरही जगाचा कारभार तसाच चालू राहणार आहे. या अवाढव्य रंगमंचावर आपली ‘एन्ट्री’ मध्येच केव्हातरी होते आणि ‘एक्झिट’ही. हे नाटक किती वर्षांचं, ते माहीत नाही. चाळिशी, पन्नाशी, साठी, सत्तरी… सगळं अज्ञात. धडधाकट भूमिका मिळणार की जन्मांधळेपणा, अपंगत्व, बुद्धीचं वरदान लाभणार की मतिमंदत्व? भूमिकाही माहीत नाही. तरी माणसाचा गर्व, दंभ, लालसा… किती सांगावं ? कृष्णानं बासरीसहित आपल्याला पाठवलं; पण त्या सहा छिद्रांतून संगीत जन्माला येत नाही. षड्रिपूंचेच अवतार प्रकट होतात.

स्वतःला काहीही कमी नाही. स्वास्थ्याला धक्का लागलेला नाही.

तरी माणसं संसार सजवू शकत नाहीत.

आपण सारे अर्जुनच

Marathi Novel By V.P.Kale

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com

or call on 9545567862 /02024453065

 

 

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.