Aaibaichya Navan (आईबाईच्या नावानं)-Krushnat Khot Marathi Book katha-kadambari (novel)

Original price was: ₹225.00.Current price is: ₹191.00.

Author           :       Sharmila Phadke 

Edition         :         1 ed

Language    ‏  :        Marathi

Publisher      :        Mouj Prakashan

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Aaibaichya Navan (आईबाईच्या नावानं)-Krushnat Khot Marathi Book katha-kadambari (novel)

मराठी कथात्मक साहित्यात स्वतंत्र ओळख असणारे कृष्णात खोत हे महत्त्वाचे कादंबरीकार आहेत. आईबाईच्या नावानं… हा त्यांचा कथासंग्रह म्हणजे बाईतील माणसाचा शोध होय. या संग्रहातील प्रत्येक कथा कसलाही बाईपणाचा गाजावाजा करत नाही. रुढ परिघाच्या पलीकडे जात तिच्या अस्तित्वाबद्दल काही नवे प्रश्न उपस्थित करते. माणूस म्हणून लढाई लढताना पारंपरिक पुरुषी व्यवस्थेला छेद देण्याचं तिचं धैर्य, त्यामागील तिच्या शहाणपणाचं कृष्णात खोत एका नव्या दृष्टिकोनातून आकलन करू पाहतात. सामाजिक न्याय, मानवी हक्क, भेदभाव, शोषण यांबद्दलचे कसलंच पुस्तकी ज्ञान नसणाऱ्या गावखेड्यांतील या स्त्रिया आत्मसन्मानासाठी आपआपल्या ताकदीनुसार लढत राहतात. झगडत राहतात. आपली लढाई लढत राहतात. आपल्या स्वातंत्र्यावर आणि सत्त्वावर येणाऱ्या कोणत्याही सावलीचा अडथळा दूर करत, त्या आपलं स्वातंत्र्य अबाधित राखत वाढू पाहतात.

बाईपणाच्या पदराआडचं दडवलेलं एक आगळे वेदनेचं विश्व कृष्णात खोत यांनी आपल्या कथांतून वाचकांसमोर उभं केलं आहे. या संग्रहातील त्यांची प्रत्येक कथा आशय, विषय आणि शैलीच्या बाबतींत वेगळी वाट चोखाळणारी आहे, तसेच ‘ती’च्या अस्तित्वभानाचे सखोल आस्थेने चिंतन करायलाही भाग पाडणारी आहे; आणि हेच या कथेचं श्रेष्ठपण आहे!

Available at Ksagar Book Centre  on www. ksagaronline.com

 call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.