Aahar-Amruta Deshpande आहार-Krishna

Original price was: ₹399.00.Current price is: ₹319.00.

Author         :     Amruta Deshpande

Edition         :       2024

Language  ‏   :      Marathi

Publisher    ‎ :      Krishna  Publication

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Category:
Description

Aahar आहार

निरोगी जीवनाचा मार्ग तुमच्या ताटातून जातो

प्रत्येक वयोगटासाठी उपयुक्त

विभिन्न आजारांवर आहार हे औषध

अमृता देशपांडे

 

आहारशास्त्र ही विज्ञानशाखा नवीनच असली, तरी आता त्याविषयी भरपूर माहिती आणि ज्ञान उपलब्ध आहे; पण बहुतांश पुस्तकं ही ‘वजन वाढवा वजन घटवा’ हे सांगणारी किंवा फार फार तर मधुमेह, हृदयविकार यांसारखे आजार कसे नियंत्रणात आणायचे अशा आशयाची असतात. आहार निरोगी जीवनाचा मार्ग तुमच्या ताटातून जातो हे पुस्तक मात्र सर्वार्थानं वेगळं आहे.

या पुस्तकात वाचा:

संसर्गजन्य आजार, विभिन्न प्रकारचे कर्करोग, पचनसंस्थेचे आजार, खाण्याबद्दलचे मानसिक विकार, हृदय, किडनी, यकृत, पित्ताशय, पेंक्रियाज यांचे आजार आणि अभावजन्य आजार अशा जवळपास सगळ्याच आजार-विकारांमध्ये कोणता आहार घ्यावा.

आहारामागचं विज्ञान अतिशय सोप्या भाषेत.

गर्भवती, लहान मुलं, युवा आणि वृद्ध अशा विविध वयोगटांतील लोकांसाठी आहार-नियोजन कसं असावं, याचं शास्त्रशुद्ध विश्लेषण.

आहारशास्त्राचा विकास कसा झाला, याचा रंजक इतिहास.

व्हिटॅमिन्स व प्रोटीन्स या अन्नघटकांची ओळख आणि त्यांच्या संशोधनाची रोचक कथा.

आहारातील घटकांचा पोषणशास्त्राच्या दृष्टीनं आणि जैव-रसायनशास्त्राच्या दृष्टीनं (बायोकेमिस्ट्री) केलेला विचार.

डाएट्सचे वेगवेगळे प्रकार आणि त्यांचे फायदे-तोटे.

वजन नियंत्रणात ठेवून उत्साही, ऊर्जावान आणि निरोगी राहण्याचं रहस्य.

हे पुस्तक कोणासाठी :

सर्व वयोगटांतल्या वाचकांसाठी, आहारशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी, आहारतज्ज्ञांसाठी आणि निरोगी व शतायुषी होण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकासाठी !

Available at Ksagar Book Centre or on

www. ksagaronline.com or call on 9545567862/02024453065

Additional information
Language
Publication House
Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.