Sahebachya Deshat Girish Kuber Marathi Book katha-kadambari (Novel) Rajhans
Sahebachya Deshat Girish Kuber Marathi Book katha-kadambari (Novel) Rajhans Original price was: ₹370.00.Current price is: ₹315.00.
Back to products

A Sudden Clash Of Thunder Osho Marathi Book katha-kadambari (Novel) New Era अ सडन क्लॅश ऑफ थंडर

Original price was: ₹400.00.Current price is: ₹320.00.

Author           :    Osho 

Edition          :     2025

Language    ‏  :     Marathi

ISBN               :     9789348458612

Publisher      :     New Era Publishing House

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

A Sudden Clash Of Thunder Osho Marathi Book katha-kadambari (Novel) New Era अ सडन क्लॅश ऑफ थंडर

प्रस्तावना

झेन मठांमध्ये, ते फक्त हसतात, हसतात, हसतात आणि हसत असतात. महाकाश्यप याने सुरुवात केल्यानंतर झेनमध्ये हसणे हीदेखील एक प्रार्थना झाली आहे. पंचवीस शतकांपूर्वी अशाच एका पहाटे, महाकाश्यप याने एक नवीन कल सुरू केला, विशुद्धपणे नवा, धार्मिक मनांना तोवर अज्ञात असलेला – तो हसला. साऱ्या मूर्खपणाला तो हसला, साऱ्या मंदपणाला तो हसला तरी बुद्धानं त्याची खरडपट्टी काढली नाही. त्याऐवजी त्यानं त्याला जवळ बोलावलं आणि त्याला एक फूल दिलं…

जेव्हा लोकांनी हे हसणं ऐकलं तेव्हा त्यांनी नक्कीच असा विचार केला असेल, “हा माणूस वेडा झाला आहे.” किंवा “हा माणूस बुद्धाचा अपमान करतो आहे – कारण तुम्ही बुद्धाच्या उपस्थितीत हसू कसं शकता? जेव्हा बुद्ध स्वतः शांतपणे बसले आहेत, तुम्ही हसू कसं शकता? हा माणूस आदरानं वागत नाहीये.” मन हेच म्हणेल की हा अनादर आहे.

मनाचे त्याचे काही नियम असतात, पण हृदयाला त्यांची माहिती नसते; हृदयाचे त्याचे काही नियम असतात, पण मनाने त्यांच्याविषयी कधीच काही ऐकलेलं नसतं. हृदय हसू शकतं आणि तरीही आदरपूर्ण असू शकतं; मनाला हसता येत नाही, ते फक्त दुःखी होतं आणि नंतर आदरपूर्ण. पण हा कोणता आदर आहे ज्याला हसता येत नाही? महाकाश्यपच्या हसण्यानं एक पूर्णतः नवीन कल सुरू झाला आणि नंतरच्या शतकांतही हे हसणं सुरूच राहिलं. केवळ झेन गुरू, झेन शिष्यच हसतात.

Available at Ksagar Book Centre  on www. ksagaronline.com

 call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.