Prachin Bharatiya Sanskruti va Sabhyata
Prachin Bharatiya Sanskruti va Sabhyata Original price was: ₹350.00.Current price is: ₹262.00.
Back to products
पाश्चात्त्य राजकीय विचारवंत
पाश्चात्त्य राजकीय विचारवंत Original price was: ₹795.00.Current price is: ₹596.00.

भारतीय समाजशास्त्रीय विचारवंत

Original price was: ₹395.00.Current price is: ₹296.00.

Author          :  डॉ. बी. एम. कऱ्हाडे , डॉ. किशोर राऊत

Edition          :   2023

Language ‏    :    Marathi

Publisher  ‎   :   Diamond Publications

 

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

भारतीय समाजशास्त्रीय विचारवंत

डॉ. बी. एम. कऱ्हाडे

डॉ. किशोर राऊत

‘भारतीय समाजशास्त्रीय विचारवंत’ हा ग्रंथ आपल्या हाती देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने मान्य केलेल्या देशभरातील अनेक विचारवंताचा सामावेश विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात केला आहे. ते वेगवेगळया प्रदेश व राज्यातील असले तरी त्या सर्व विचारवंताचे योगदान महत्वपूर्ण आहे. समाजव्यवस्थेची उन्नती व विकास करण्यासाठी त्यांचे विचार वस्तूनिष्ठ व वैज्ञानिक दृष्ट्या उपयोगी सिद्ध झाले आहे. त्या महान भारतीय विचारवंताचा वैचारिक वारसा समाज उन्नती व विकासाकरिता जतन करून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. हाच वारसा समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून वस्तूनिष्ठ व वैज्ञानिक पद्धतीने मांडण्याचे काम आम्ही केले आहे.

देशातील अनेक विचारवंत, अभ्यासक, संशोधक व शास्त्राज्ञानी सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक अशा सर्वच क्षेत्रात आपल्या कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटविला. त्यामध्ये महात्मा गांधी (१८६९-१९४८), डॉ. बी. आर. आंबेडकर (१८९१-१९५६), डॉ. एस. व्ही. केतकर (१८८४-१९३७), राधाकमल मुखर्जी (१८८९-१९६८), डॉ. एम. एन. राय (१८८७-१९५४), डॉ. जी. एस. घुर्ये (१८९३-१९८३) डॉ. एम. एन. श्रीनिवास (१८९६-१९९९), डॉ. ए. आर. देसाई (१९१५-१९९४) डॉ. एस.सी. दुबे (१९२२-१९९६) अशा आघाडीच्या एकून नऊ भारतीय विचारवंताचा व शास्त्रज्ञाचा समावेश केला आहे. त्याचा गौरवाने उल्लेख केला जातो. देशात जी विविधता आहे जसे विविध जाती, धर्म, पंथ, भाषा, प्रदेश या सर्वाना एकत्रितपणे सक्षम व समर्थपणे बांधणारी आपली भारतीय राज्यघटना (Indian Constitution) व त्या जोडीला अनेक विचारवंत व शास्त्रज्ञांनी मांडलेले पूरक व पोषक विचार अत्यंत महत्वाचे ठरतात. त्याच्या वैचारिकतेचा फायदा सर्वांनाच होणार आहे. त्या सर्वांचा समावेश करून एक अभ्यासपूर्वक ग्रंथ तयार केला असून तो वाचक वर्गाच्या हाती देताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे.

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.