Agniveer Yashogatha GD,TDN,CLERK,WMP,NA Vitthal Kangane Arshata Publication
Agniveer Yashogatha GD,TDN,CLERK,WMP,NA Vitthal Kangane Arshata Publication Original price was: ₹460.00.Current price is: ₹322.00.
Back to products
Police Bharti A To Z Prashnapatrika Sanch Rajkumar Maharanwa Yashodar
Police Bharti A To Z Prashnapatrika Sanch Rajkumar Maharanwa Yashodar Original price was: ₹160.00.Current price is: ₹112.00.

Vanrakshak Planner Navya Patarnnusar Vitthal Bade Maharastra

Original price was: ₹500.00.Current price is: ₹325.00.

Author         :   Vitthal Bade 

Edition         :   2 ed 2026

Language  ‏  :    Marathi

Publisher  ‎ :   Maharastra Publication

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

Vanrakshak Planner Navya Patarnnusar Vitthal Bade Maharastra

प्रस्तावना

विद्यार्थी मित्रांनो,

2019 वर्षाआधी वनरक्षक भरती ही बारावी पास आणि धावणे यावर होत असे. परंतु, कन विभागामध्ये फक्त मैदानीच नाही, तर स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आवश्यक आहेत, असे प्रक्रिया अवलंबवायला चालू केली. शासन निर्णयानुसार 120 गुणांची लेखी परीक्षा आणि ४० शासनाच्या लक्षात आल्यानंतर शासनाने लेखी परीक्षा आधी आणि नंतर मैदानी चाचणी अ गुणांची मैदानी चाचणी या स्वरूपाची परीक्षा घेण्यास सुरुवात झाली.

2023 मध्ये नवीन शासन निर्णयानुसार सरळ सेवेच्या सर्वच परीक्षा टीसीएस व आयवीपीएस या कंपन्याकडे देण्यात आल्या. कंपनीने सुद्धा पुढे त्याच नियमानुसार परीक्षा घेतली. परंतु 120 प्रस ऐवजी 60 प्रश्नांची ही परीक्षा झाली. 60 प्रश्न असून 120 गुण देण्यात आले. 80 गुण मैदानी साठी ठेवण्यात आले. येणारी वनरक्षक भरती ही सुद्धा त्याच पॅटर्ननुसार असणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी त्याच पॅटर्न प्रमाणे अभ्यास करणे आवश्यक आहे.

टीसीएस कडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा या पोलीस भरती किंवा एमपीएससी पेक्षा काहीशा वेगळ्या असतात. उदाहरणार्थ विशिष्ट घटकावर पुन्हा पुन्हा प्रश्न येतात, प्रश्नांचा पॅटर्न तोच असतो. काही घटका खालील प्रश्न एकदम सोपे. तर काही घटका रखालील प्रश्न एकदम अवघड टाकण्याचा टीसीएसचा इतिहास आहे. वनरक्षक भरती मध्ये इतर परीक्षांपेक्षा तुलनेत सोपा पॅटर्न असतो, त्यामुळे विद्यार्थ्यांनी उगाचच अवघड मार्गाने जाऊ नये.

झालेल्या प्रश्नांचा अभ्यास करणे अत्यावश्यक आहे. प्रत्येक प्रश्न विश्लेषण करणे आवश्यक आहे. त्याशिवाय परीक्षेला सामोरे जाणे योग्य होणार नाही. त्यानुसार या पुस्तकाची मांडणी केलेली आहे. प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषण आवश्यक आहे, कारण फक्त गणित बुद्धिमत्ता यांचे विश्लेषण करून इंग्रजी आणि सामान्य ज्ञान यांचा अंदाज येणार नाही. सामान्य ज्ञान या घटकामध्ये वन विभागावर सर्वाधिक प्रश्न येतात. त्यांचा वेगळा अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यानुसार वेगवेगळ्या प्रकारची स्ट्रॅटेजी या पुस्तकात तुम्हाला दिसून येईल.

‘महाराष्ट्र अकॅडमी’ या अॅप्लिकेशन मध्ये तुम्हाला वनरक्षक भरतीसाठी खास टीसीएस पॅटर्ननुसार ऑनलाइन बॅच उपलब्ध आहे. ही बॅच तुम्ही नक्की घ्या. या बॅचचा तुम्हाला फायदचा होईल.

चंद्रकला बडे

(प्रकाशक – महाराष्ट्र पब्लिकेशन)

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com

or call on 9545567862 /02024453065

 

 

Additional information
Language
Publication House
Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.