Prashasan Va Samajik Nyay Ajit Kadkade MPSC Exam Mantra
₹150.00 Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00.
Author : Ajit Kadkade
Edition : 1 ed
Language : Marathi
Publisher : MPSC EXAM MANTRA
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Prashasan Va Samajik Nyay Ajit Kadkade MPSC Exam Mantra
मनोगत……
मनोगत, प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
MPSC Exam Mantra च्या माध्यमातून विविध विषयांवरील पुस्तके प्रकाशित करताना तुमचा उत्स्फूर्त प्रतिसाव, विश्वास आणि प्रेम मला सतत प्रेरणा देत आले आहे. त्याचेच पुढचे पाऊल म्हणजे आपले GS Mantra Series मधील ‘प्रशासन व सामाजिक न्याय’ हे मुख्य साठीचे परीक्षाभिमुख पुस्तक, स्पर्धा परीक्षेच्या प्रवासात “प्रशासन व सामाजिक न्याय” हा विषय केवळ अभ्यासाचा भाग नसून राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेचे केंद्रस्थान आहे. शासनव्यवस्था कशी कार्य करते, घोरणांची अमलबजावणी कशी होते, वंचित घटकांपर्यंत न्याय कसा पोहोचतो आणि लोकशाहीची मूल्ये प्रत्यक्षात कशी उतरतात याची सखोल समज या विषयातून विकसित होते.
त्याच प्रेरणेने या पुस्तकाची निर्मिती केली आहे. मुख्य परीक्षेतील GS 2 पेपरचे स्वरूप, विभेषणात्मक आणि उत्तरलेखनातील संरचित मांडणीची गरज लक्षात घेऊन हे पुस्तक तयार केले आहे.
या पुस्तकात, प्रशासन, कल्याणकारी योजना, शिक्षण, आरोग्य, सामाजिक न्याय व सक्षमीकरण अशा सर्व घटकांचे संकल्पनात्मक स्पष्टीकरण समकालीन संदर्भ उत्तरलेखनाची दिशा या त्रिसूत्रीवर आधारित सादरीकरण केले आहे. प्रत्येक प्रकरणामध्ये ‘To the Point’ मुद्दे, Keywords, उदाहरणे आणि संभाव्य प्रश्नांचा समावेश करून अभ्यास अधिक परिणामकारक करण्याचा प्रयत्न केला आहे.
माझा ठाम विश्वास आहे की, योग्य दिशा, सातत्यपूर्ण परिश्रम आणि मूल्याधिष्ठित दृष्टीकोन यांची जोड मिळाली तर कोणताही विद्यार्थी प्रशासनात उत्कृष्ट कार्य करू शकतो.
या पुस्तकाच्या निर्मितीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या सर्व सहकान्यांचे, विद्यार्थ्यांचे आणि माझ्या कुटुंबियांचे मनः पूर्वक
आभार.
आपला विश्वासच माझी ऊर्जा आहे. आपल्या यशासाठी सदैव कटिबद्ध.
आपला,
अॅड. डॉ. अजित शारदा दिगंबर काकडे
(MPSC Exam Mantra)
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
| Language | English |
|---|---|
| Publication House | MPSC EXAM MANTRA |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.