Nibandh Lekhan MPSC UPSC Rohit Sable Marathi Essay Yes IAS
₹230.00 Original price was: ₹230.00.₹150.00Current price is: ₹150.00.
Author : Rohit Sable
Edition : 1 ed 2026
ISBN : 9788198850096
Language : Marathi
Publisher : Yes IAS Publications Pune
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Nibandh Lekhan MPSC UPSC Rohit Sable Marathi Essay Yes IAS
“लेखकाच्या लेखणीतून…”
“विचार जेव्हा शब्दांचे लेणे लेतात, तेव्हा ते केवळ कागदावर उतरत नाहीत, तर वाचकाच्या
मनावर अधिराज्य गाजवतात.”
MPSC ने २०२५ पासून वर्णनात्मक (Descriptive) पद्धतीचा अवलंब करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. यामुळे पूर्वी केवळ ‘मराठी भाषा या विषयापुरता मर्यादित असलेला निबंध आता २५० गुणांच्या स्वतंत्र आणि निर्णायक पेपरच्या स्वरूपात समोर आला आहे. अंतिम गुणवत्ता यादीत (Merit List) आपले स्थान निश्चित करण्यासाठी या विषयात जास्तीत जास्त गुण मिळवणे ही काळाची गरज बनली आहे.
UPSC आणि MPSC च्या तयारीमध्ये अनेक विद्यार्थी विषयांचे सखोल वाचन करतात, अवांतर माहिती गोळा करतात, परंतु ही माहिती ‘निबंधाच्या’ चौकटीत कशी बसवायची, भाषेचा समतोल कसा राखायचा आणि विचारांची सुसंगत मांडणी कशी करायची, यामध्ये अनेकदा कमतरता जाणवते. Yes IAS Publications, Pune चे हे पुस्तक नेमकी हीच पोकळी भरून काढण्यासाठी सिद्ध करण्यात आले आहे.
या पुस्तकात निबंधाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन दिला आहे. यामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि पर्यावरणीय विषयांसोबतच अलीकडच्या काळात विचारल्या जाणाऱ्या ‘अमूर्त’ (Abstract/Philosophical) निबंधांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. प्रत्येक प्रश्नाचे मराठीत केलेले अचूक भाषांतर आणि विषयाचे विश्लेषण तुम्हाला परीक्षेच्या नेमक्या गरजांची ओळख करून देईल.
या लेखनामागे आमचा एकच उद्देश आहे- तुम्हाला केवळ परीक्षेसाठीच नव्हे, तर एक ‘विचारशील प्रशासकीय अधिकारी’ म्हणून घडवणे, निबंध हे तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब असते. त्यामध्ये असलेली प्रगल्भता, सुसंगतता आणि स्पष्टता हीच तुमची खरी ओळख आहे.
ही प्रस्तावना म्हणजे तुमच्या यशाच्या प्रवासाची केवळ सुरुवात आहे. पुढील पानांमधील मांडणी, विश्लेषण आणि विचार तुम्हाला स्वतःचा ‘आवाज’ (Voice) शोधायला मदत करतील. हा प्रवास तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाईल, याची आम्हाला खात्री आहे.
शब्दांच्या या प्रवासाला आरंभ करूया… सकारात्मकतेने, आशने आणि दृढ निश्चयाने!
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065
| Language | Marathi |
|---|---|
| Publication House | Yes IAS Publications Pune |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.