Jagacha Itihas Ani Bhartiya Samaj Samanya Adhyayan -Paper 1 Ajinkya Shivaji Pawar Nirali
₹740.00 Original price was: ₹740.00.₹592.00Current price is: ₹592.00.
Author : Ajinkya Shivaji Pawar Nirali
Edition : 1 st – 2025
ISBN : 9789369939077
Language : MARATHI
Publisher : NIRALI PRAKASHAN
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Jagacha Itihas Ani Bhartiya Samaj Samanya Adhyayan -Paper 1 Ajinkya Shivaji Pawar Nirali
मनोगत
राज्यसेवा मुख्य परीक्षा हा महाराष्ट्र लोकसेवा आबोजाच्या प्रक्रियेत एक महत्वाचा टप्पा असून, त्यासाठी नव्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने सराक्ष आणि विश्लेषणात्मक यक आहे. परीक्षेच्या स्वरूपात झालेले बदल केवळ माहितीपर ज्ञानाच्या पलीकडे जाऊन तर्कशुद्ध विचार ब्राप्ति समक्ष आक बावर भर देतात. या पार्श्वभूमीवर प्रस्तुत व जगाचा इतिहास आणि भारतीब समाज हा राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या CS-1 पेपरसाठी नव्या अभ्यासक्रमाशी सुसंनत आणि परीक्षावींच्या नरजा उक्षात घेऊन साकारण्यात आला आहे.
वा संवात जगाच्या इतिहासाच्या प्रवासाचा ब्राढावा घेत, विविध महत्वाच्या ऐतिहासिक घटनांचे आणि त्यामधून उदयास आलेल्या प्रवृत्तीचे सखोल विश्लेषण करण्यात आले आहे. औद्योगिक क्रांती, वसाहतवाद, साम्राज्यवाद, बुद्धे, क्रांती, नव-साम्राज्यवाद आणि जानतिकीकरण वा संकल्पनांचे ऐतिहासिक संदर्भासह स्पष्टीकरण देण्यात आले आहे. इतिहास म्हणजे केवळ घटनांची जंत्री नसून त्या घटनांच्या परिणामांचे विवेचन करूनच त्यांचा खरा अभ्यास केला जातो. त्यामुळे प्रत्येक ऐतिहासिक घटनेचे सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक परिणाम कोणते होते, बावर बेवे विशीष भर देण्यात आला आहे.
भारतीय समाजाच्या अभ्यासातही हाच व्यापक वृष्टिकोन ठेवल्याने, भारतीय समाजव्यवस्वेचा प्रवास आणि त्यामधील विविध टप्प्यांचे मंथन सखोल पद्धतीने केले आहे. सामाजिक परिवर्तन, स्त्रियांवरील अन्याय, जातिव्यवस्था, धर्म, भाषिक विविधता, आदिवासी प्रश्न, शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि आधुनिक भारतातील सामाजिक आव्हाने बांसारख्या विविध पैलूंवर सखोल चर्चा करण्यात आली आहे. समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून भारतीय समाजाच्या जडणघडणीचा अभ्यास करताना, त्यातील परस्परसंबंध लक्षात घेऊन संकल्पनांचे स्पष्टीकरण दिले आहे.
राज्यसेवा परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या विश्लेषणात्मक दृष्टिकोनाचा विचार करूनच हा पांच रचण्यात आला आहे. ऐतिहासिक घटनांचे कालखंडानुसार स्पष्टीकरण, त्यांच्या परिणामांचे विविध अंगांनी विश्लेषण, समाजशास्त्रातील संकल्पनांची सुस्पष्ट मांडणी, अभ्यासक्रमातील महत्त्वाच्या मुहांचे प्रश्नोत्तर पद्धतीत पुनरावलोकन या बाबी परीक्षेच्या तयारीसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या आहेत.
Available at Ksagar Book Centre or on www.
ksagaronline.com or call on 9545567862
| Language | |
|---|---|
| Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.