MPSC Rajyaseva Pariksha Samanya Adhyayan Paper 4 Neetishastra, Sachoti aani Yogyata-Akshay D. Kadam And Madhulika A. Kadam UPSC Guide
₹550.00 Original price was: ₹550.00.₹385.00Current price is: ₹385.00.
Author : Akshay D. Kadam And Madhulika A. Kadam
ISBN : 9788198915009
Edition : 1 ed 2025
Language : Marathi
Publisher : UPSC Guide
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
MPSC Rajyaseva Pariksha Samanya Adhyayan Paper 4 Neetishastra, Sachoti aani Yogyata-Akshay D. Kadam And Madhulika A. Kadam UPSC Guide
प्रस्तावना
महाराष्ट्र राज्य नागरी सेवा स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासकांसमोर हे पुस्तक सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
“नीतिशास्त्र” हा असा विषय आहे जो आपल्या दैनंदिन जीवनाशी घट्ट जोडलेला आहे. आपण नकळत दररोज अनेकदा नैतिक व नैतिकतेवर आधारित निर्णय घेत असतो. म्हणूनच नैतिकता ही केवळ तात्विक नव्हे तर जीवनानुभवातून आलेली व्यावहारिक शास्त्रशाखा आहे.
UPSC ने “Ethics, Integrity and Aptitude’ हा पेपर सुरु केला, यामागे उद्दिष्ट असे होते की भारतीय नागरी सेवेत केवळ ज्ञानसमृद्ध व्यक्ती नाही तर दृढ नैतिक पाया असलेले, नैतिक क्षमतेने संपन्न व प्रामाणिकपणात उंचावलेले व्यक्तिमत्व असावे. या अभ्यासाच्या प्रक्रियेत उमेदवारांचा प्रवास केवळ परीक्षा तयारीपुरता मर्यादित राहत नाही, तर त्यांना तत्वज्ञानाच्या उंच दालनांची ओळख होते आणि महान विचारवंतांच्या दृष्टिकोनातून त्यांचे व्यक्तिमत्व घडते.
परंतु गेल्या दहा वर्षांतील UPSC आणि MPSC सिव्हिल सेवा परीक्षेसाठी अध्यापन करताना आम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली – उमेदवारांसाठी असे पुस्तक हवे जे ‘Bihics, Integrity and Aptitude’ या पेपरसाठी आवश्यक त्या किमान गोष्ठी साध्या व स्पष्ट भाषेत सांगेल, तसेच मूल्यवर्धन करून या पेपरवर खऱ्या अर्थाने प्रभुत्व मिळवून देईल.
हे पुस्तक म्हणजे त्या गरजेची पूर्तता करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. UPSC सोबतच MPSC राज्यसेवा परीक्षेच्या दृष्टीनेही हे पुस्तक उपयुक्त ठरेल. या विषयाची Applied Orientation म्हणजेच प्रशासकीय कामकाजाशी जोडलेली उपयुक्तता, समृद्ध उदाहरणांचा वापर, संवादात्मक शैली, तसेच समज वाढविण्यासाठी वापरलेली आकर्षक चित्रे ही या पुस्तकाची खास वैशिष्टचे आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास केवळ पाठांतरापुरता न राहता प्रत्यक्ष परिस्थितीशी जोडला जाईल.
लेखक म्हणून आम्ही आत्मविश्वासाने सांगू शकतो की, या पेपरसाठी उमेदवार पूर्णपणे या पुस्तकावर अवलंबून राहू शकतात. “Einics, Integrity and Aptitude’ या पेपरसाठी हे पुस्तक अंतिम व एकमेव समाधान ठरेल.
“जसा मेणबत्तीचा प्रकाश दुसऱ्या मेणबत्तीला लावताना अधिक तेज पसरतो, तसाच ज्ञानाचा प्रकाश वाटला की अधिक तेजस्वी होतो.”
लेखक
श्री. अक्षय घन्सिंह कदम
Ethics Essay & Indian Society Educator For UPSC Educator @UPSC Guide
Director @DARSHANIK MPSC
श्रीमती. मधुलिका अक्षय कदम
UPSC CSE 2018 AIR 190 (IRS IT)
उपआयुक्त, आयकर विभाग
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862
| Language | |
|---|---|
| Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.