Eka IAS Adhikaryachi Sangharshkatha-Ashok Khemka Marathi Book katha-kadambari (Novel) Krishna
Eka IAS Adhikaryachi Sangharshkatha-Ashok Khemka Marathi Book katha-kadambari (Novel) Krishna Original price was: ₹399.00.Current price is: ₹319.00.
Back to products
Akhand Savdhan Swatala Ghadavtana Spardha Pariksha Tayari Karnarya Vidhathino-Digambar Ingle The Unique
Akhand Savdhan Swatala Ghadavtana Spardha Pariksha Tayari Karnarya Vidhathino-Digambar Ingle The Unique Original price was: ₹200.00.Current price is: ₹140.00.

Samakalin Rajkaran Satta Samaj Ani Hitsambandh-Vivek Ghotale The Unique समकालीन राजकारण : सत्ता,समाज आणि हितसंबंध

Original price was: ₹260.00.Current price is: ₹182.00.

Author        :      Vivek Ghotale

Edition       :       1 ed 2025

ISBN            :      9788199570580

Language ‏  :      Marathi

Publisher   :      The Unique Foundation

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

Samakalin Rajkaran Satta Samaj Ani Hitsambandh-Vivek Ghotale The Unique समकालीन राजकारण : सत्ता,समाज आणि हितसंबंध

नवीन पुस्तक: समकालीन राजकारण : सत्ता,समाज आणि हितसंबंध – डॉ विवेक घोटाळे

राजकारणाने गाठलेल्या संकुचित पातळीमुळे राजकारणाकडे नकारात्मक दृष्टीने पाहण्याचा कल वाढला आहे. पण राजकारण ही एक व्यापक संकल्पना आहे. राजकारण म्हणजे केवळ निवडणुका, सत्ता स्पर्धा, नेतृत्व स्पर्धा, पक्षीय राजकारण नव्हे. अर्थात हे राजकारणाचे महत्त्वपूर्ण घटक आहेतच. राजकारण म्हणजे समाजकारणही असतेच. सार्वजनिक हित साध्य करणे हेदेखील राजकारणच असते. लोकचळवळी-आंदोलनांशी नाते जोडणे, त्यात सहभाग घेणे, लोकांच्या मागण्या-प्रश्न सोडवणे असो किंवा लोककल्याणकारी धोरणांची आखणी आणि त्याची समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत अंमलबजावणी करणे असो, लोकांचे जीवन सुसह्य करणारे, तसेच शिक्षण-आरोग्य-रोजगार इत्यादी मूलभूत गरजा पूर्ण करणारे शासन म्हणजेही सकारात्मक राजकारणच. व्यक्तीच्या आणि समाजाच्या हितसंबंधांसही राजकारण म्हणता येईल.

व्यक्ती, समाज आणि राज्य यांचे अविभाज्य घटक असलेल्या राजकारणाचे, त्यांच्यातील परस्परहितसंबंधांचे आकलन करणारे लेख या पुस्तकात समाविष्ट केले आहेत. साधारणत: 1990 नंतर देशाचे आणि राज्याचे राजकारण बदलत गेले. बदलत्या राजकारण-समाजकारण व अर्थकारणाची प्रक्रिया 2014 पासून अधिक गतिमान आणि गुंतागुंतीची झाली. या कालखंडातील राजकारण-समाजकारणाचा आढावा घेणाऱ्या आणि विश्लेषण करणाऱ्या लेखांचा शिवाय, गेल्या तीन दशकांमध्ये समाज जीवनात जे विविध पेचप्रसंग उभे राहिले, त्याची कारणमीमांसा करून काही पर्याय सुचविणाऱ्या लेखांचाही या पुस्तकात समावेश केला आहे.

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.